पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन रिक्त पदांची भरती निघाली आत्ताच अर्ज करा

PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023 : महाराष्ट्रात पुणे येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी [NAPS], महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी [MAPS] , BOAT,NATS पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

PCMC Bharti 2023

एकून पदे :– ——


पदाचे नाव:- राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी [NAPS], महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी [MAPS] , BOAT,NATS


शिक्षण:– pdf मध्ये तपास


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


Jio 4G तीन महिने फ्री रिचार्ज मिळणार तुम्हाला माहित आहे का

अर्ज पाठवा :- ऑफलाईन


मुलाखतीचा पत्ता :– पुणे


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 21 जुलै 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

हा whatsapp ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा