जिल्हा परिषद नाशिक 1038 विविध पदांची भरती जाहीर झाली

ZP Nashik Bharti 2023

ZP Nashik Bharti 2023: महाराष्ट्रात नाशिक येथे ग्रामसेवक , आरोग्य प्रवेक्षक,अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे पदाच्या एकूण 1038 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

ZP Nashik Bharti 2023

एकून पदे :– 1038


पदाचे नाव:- ग्रामसेवक , आरोग्य प्रवेक्षक,अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


वय :– 18 ते 38


वेतन :– दरमहा रु. 19,000/- ते 1,12,400/- पर्यंत


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- नाशिक


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– नाशिक


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 05 ऑगस्ट 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 ऑगस्ट 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

ऑनलाईन अर्ज करा –

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा