जिल्हा परिषद जळगाव 626 विविध पदांची भरती आहे

ZP Jalgaon Bharti 2023

ZP Jalgaon Bharti 2023 : महाराष्ट्रात जळगाव येथे आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका अधिक पदांची pdf मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पदाच्या एकूण 626 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

ZP Jalgaon Bharti 2023

एकून पदे :– 626


पदाचे नाव:- आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका अधिक पदांची pdf मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे


शिक्षण:– pdf मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे


वय :– 18 ते 43 वर्षे


वेतन :– दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत


महिन्याला 1 लाखाची कमाई कराल हा बिजनेस करून

अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- जळगाव


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– जळगाव


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 05 ऑगस्ट 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 ऑगस्ट 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

ऑनलाईन अर्ज करा –

येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा