You will get 12 thousand rupees – या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये या योजनेचा तुम्ही लाभ घेतला का

You will get 12 thousand rupees – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळेवर देत असतो आज आपण कुठली योजना आहे ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना 12 हजार रुपये मिळणार आहेत हे पाहूया हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल आणि अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

जसं की भारत सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असतात जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळावा तशीच एक योजना म्हणजे sbm beneficiary या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 12 हजार रुपये मिळत आहे.

बुलेट बाईकच्या किमतीमध्ये मोठी घट झाली आहे आजच खरेदी करा

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यांमध्ये राज्यातील ग्रामीण भागामधील ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाहीये अशा पात्र असणाऱ्या कुटुंबाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा ही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरू केलेली आहे या अंतर्गत अर्जदारांनी अर्ज भरल्यानंतर शासनामार्फत त्यांना 12 हजार रुपये देण्यात येत आहेत त्या योजनेचा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची यादी जाहीर झालेली आहे तू अशा लाभार्थ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहे.

Paytm कंपनीमध्ये 3000 पदांची भरती 12वी पास साठी उत्तम संधी

भारत सरकारने देशातील प्रत्येक राज्यांमध्ये स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये शौचालय बांधली जात आहेत व देशातील उघड्यावर सोच झाले जाण्याची प्रथा ही संपुष्टात लवकरात लवकर यावी यासाठी संपूर्ण देशामध्ये शौचालयाची योजनाही राबविण्यात येत आहे यामध्ये लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान मिळत असते तर राज्य सरकारकडून 25% अनुदान मिळत असते व असे सर्व मिळून या योजनेअंतर्गत 12 हजार रुपये मिळत असतात.

या योजनेसाठी कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे हे सर्व माहिती तुम्हाला मिळेल त्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा