जलसंपदा विभाग महाराष्ट्र 4497 रिक्त पदांची भारती जाहीर झाली

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र येथे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब ,निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-क अधिक पदांची नावे pdf मध्ये दिलेली आहे पदाच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

WRD Maharashtra Bharti 2023

एकून पदे :– 4497


पदाचे नाव:- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब ,निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-क अधिक पदांची नावे pdf मध्ये दिलेली आहे


शिक्षण:– pdf मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे


वय :– किमान 18 वर्षे जास्तीत जास्त 55 वर्षे


वेतन :– रु . 19,000/- ते रु . 1,42,400/- पर्यंत


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


Airtel कंपनीमध्ये 10 वी आणि 12 वी  पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी 20 हजार रुपये पगार 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 03 नोव्हेंबर 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

ऑनलाईन अर्ज करा –

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा