WhatsApp web कसे वापरायचे

WhatsApp web – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या लेखांमध्ये मित्रांनो सध्या व्हाट्सअप हे जगातील नंबर वन मेसेंजर ॲप आहे यात काही शंका नाही मित्रांनो एकट्या भारतात व्हाट्सअप ॲप चे लाखो वापर करते आहेत आणि ते जगभरातील सर्व प्रकारच्या संदेशासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत जसे की आपले फोटो व्हिडिओ कोणत्याही प्रकारच्या फाईल दस्ताऐवज स्थान शेअर करणे मित्रांनो प्रत्येक मोबाईल वापर करता व्हाट्सअप वापरतच आहे परंतु यापैकी बहुतेकांना व्हाट्सअप वेब बद्दल माहिती नाही जर तुम्हालाही याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल आणि याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो व्हाट्सअप वर हे व्हाट्सअप मेसेंजर चे वैशिष्ट्य आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की ते डेस्कटॉप आवृत्ती आहे याचा वापर करून तुम्ही तुमचे व्हाट्सअप तुमच्या डेस्कटॉप लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही मोबाईलवर वापरू शकता व्हाट्सअप वेब ची सुरुवात व्हाट्सअप ने जानेवारी 2015 मध्ये केलेली आहे

मित्रांनो व्हाट्सअप कंपनीचा संदेश हा होता की व्हाट्सअप वापर करते त्यांच्या डेस्कटॉप लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही मोबाईलवर व्हाट्सअप सहजपणे वापरू शकतात सुरुवातीला हे अँड्रॉइड ब्लॅक बेरी आणि विंडोज फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते त्यानंतर ते iOS, Nokia Series 40 आणि Nokia S60 इतर वापर करते साठी उपलब्ध आहे

WhatsApp Web logout

  • मित्रांना व्हाट्सअप वेब लॉग आऊट करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप उघडा
  • त्यानंतर व्हाट्सअप चा मेनू ट्रिपल डॉट वर क्लिक करा
  • तुम्ही व्हाट्सअप वापरत असलेली सर्व उपकरणे दाखवली जाते जास्तीत जास्त तुम्ही ते चार उपकरणावर वापरू शकता
  • त्यानंतर तुम्हाला लॉग आऊट करायचे असलेल्या कोणत्याही डिवाइस वरून लॉग आऊट वर क्लिक करा किंवा तुम्हाला सर्व डिवाइस वरून लॉग आऊट करायचे असल्यास लॉग आऊट फोर ऑल डिव्हाइसेस वर क्लिक करावे लागेल
  • अशाप्रकारे तुम्ही व्हाट्सअप वर लॉग आऊट करू शकत
Mobile Number Box

Mobile Number Here

submit
WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा