WhatsApp sticker – आता तुमच्या आवडीचे फोटो बनवा व्हाट्सअप स्टिकर

WhatsApp sticker – मित्रांनो व्हाट्सअप चा उपयोग कोण करत नाही प्रत्येक जण आजच्या या युगामध्ये व्हाट्सअप चा उपयोग करत असतो पण या व्हाट्सअप मध्ये तुम्हाला एक गोष्टीचा कंटाळा आला असेल नेहमी तेच तेच व्हाट्सअप वापरून आजच्या या नवीन माहितीमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी एक धमाकेदार गोष्ट घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सहज व्हाट्सअप स्टिकर तुमच्या मनाप्रमाणे तयार करू शकता व त्याला तुमच्या मनाप्रमाणे डायलॉग देखील देऊ शकता संपूर्ण माहिती या लेखांमध्ये सांगितलेली आहे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

व्हाट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक जण वेगवेगळे स्टिकर पाठवत असतो व त्याचा आनंद घेत असतो पण तुमच्यासाठी पावरफूल कस्टम स्टिकर बनवण्याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत याच्या मदतीने तुम्ही भन्नाट आयडियाची स्टिकर बनवू शकता तुम्हाला पाहिजे तसा फोटो तुम्ही स्टिकर मध्ये कन्व्हर्ट करू शकता त्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो तुमच्या मित्राचा फोटो व इतर कुठलाही फोटो तुम्ही स्टिकर मध्ये कन्व्हर्ट करू शकता.

WhatsApp sticker
WhatsApp sticker

आयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत रेल्वे

कशाप्रकारे फोटो व्हाट्सअप स्टिकर मध्ये बनवायचा आहे

  • सगळ्यात अगोदर तुम्हाला यासाठी तुम्हाला sticker tre उघडायचे आहे.
  • आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरी मधला हवा असेल तो फोटो तुम्ही या ठिकाणी निवडून घेऊ शकता.
  • आता या फोटोला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्टिकर मध्ये कन्व्हर्ट करू शकता.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फोटोच्या खाली काही कॅप्शन लिहायचे असेल तर तुम्ही कॅप्शन देखील देऊ शकता.

ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की विचारू शकता आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत रेल्वे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा