राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

Weather Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखन मध्ये मित्रांना हवामान विभागाने नवीन अंदाज जाहीर केला आहे मित्रांनो त्यामध्ये हवामान विभागाने सांगितले आहे की राज्यात पुढील पाच दिवस हा मुसळधार पाऊस पडणार आहे मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल मित्रांनो आणि आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल फोनवर पहा चला तर पाहूया  कोणत्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे

जगातील सर्वात स्वस्त Jio 5G मोबाईल लॉन्च होत आहे

 मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागाने त्यांच्या अंदाजा हा वर्तवला आहे मित्रांनो  या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी होईल असे सांगितले आहे तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज विदर्भातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे यासोबतच कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता दिलेली आहे तर या दरम्यान पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर 17 जुलैपर्यंत विदर्भातील सगळ्यात जिल्ह्यामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण वाचला आहे आता खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि असेच नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्या मोबाईल फोनवर सहजासहजी पहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा