Washing machine online offer – पूर्णपणे ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन अर्ध्या किमतीमध्ये मिळत आहे आजच खरेदी करा .

Washing machine online offer – नमस्कार बंधू आणि भगिनींनो जर तुम्हालाही एखाद्या ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन पाहिजे असेल तेही अगदी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला आत्ताच्या सध्या महागड्या काळामध्ये अतिशय स्वस्त अगदी अर्ध्या किमतीमध्ये वॉशिंग मशीन खरेदी करू शकता तर चला जाणून घेऊया काय आहे ऑफर.

Fully automatic washing machine

आता कपडे धुण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत खर्च करायची सुद्धा गरज नाही कारण की या डिजिटल युगामध्ये पूर्वीसारखे हाताने कपडे धुण्याचा प्रकार हा कमी होत आहे वॉशिंग मशीनच्या मदतीने काही मिनिटातच आपण कपडे धु शकतो छोटे कपडे आज सुद्धा घरी हाताने धुतात पण त्याच ठिकाणी मोठे कपडे चादरी रजाई असे अवजड कपडे धुण्यासाठी हाताने धुणे शक्य नसते त्यामुळे कित्येक जण वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असतात पण त्याची किंमत ऐकून त्यांची खरेदी करण्याची इच्छा होत नसते. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की महागडी वॉशिंग मशीन ही तुम्हाला आता अर्ध्या किमतीमध्ये मिळणार आहे तर तुम्ही लगेच खरेदी करसाल.

गुगल पे ही देणार कर्ज ईएमआय फंड कंपनीने दिली सविस्तर माहिती

तुमच्यासाठी ऑटोमॅटिक लोड वॉशिंग मशीन खरेदी करण्याची एक उत्तम संधी तुम्हाला मिळालेली आहे येथून तुम्ही वॉशिंग मशीन मूळ किमतीवर 48% एवढी तुम्हाला सूट मिळणार आहे यामध्ये तुम्ही हजारो पायाची बचत करू शकता त्याचबरोबर तुम्हाला घरपोच सेवा दिली जाते तुम्हाला या वॉशिंग मशीन वर वॉरंटी देखील मिळणार आहे.

LG washing machine offer

LG 8kg five star top load या मशीनची मूळ किंमत 29990 ही मूळ किंमत आहे त्यावर 18990 ही तुम्हाला मिळणार आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा