Wardha snake bite – देवानेच वाचवले या परीचे प्राण पहा हा थरकाप प्रकार

Wardha snake bite – वर्ध्यातील सेलू तालुक्यात बोरखेड या गावात काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडलेली आहे झोपेत असलेल्या सात वर्षाच्या मुलीच्या अंगावर सापाचा दोन तास ठिय्या बघायला मिळाला नेमकं असं घडलं की बोरखेड येथील गडकरी कुटुंबातील पद्माकर गडकरी हे झोपेत असताना त्यांच्या कुटुंबातील सात वर्षाच्या दिव्यांनी मुलीच्या गळ्यात सापाने विळखा घालून बसला होता.

पद्माकर गडकरी हे झोपेत असताना त्यांना सापाचा आवाज आला आवाज आणि त्यांना जाग आली व त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील उठवले आणि त्यांची मुलगी दिव्यांनी झोपलेली होती त्यांना सापाचा फुंकरण्याचा आवाज येत होता व त्यांनी नंतर पाहिली की त्यांच्या सात वर्षाच्या मुलीच्या गळ्यात सापाने विळखा घालून बसला आहे.

हे पाहताच त्यांना काहीही सुधारणा गेलते व त्यांनी काही वेळानंतर सर्प मित्राला बोलविले व सर्पमित्र वेळेवर न येता त्यांना दोन तास उशीर झाला हा थर काप रात्रीच्या दोन वाजेपर्यंत चालत होता जवळपास दोन तास साफ दिव्यांच्या गळ्यात विळखा घालून बसलेला होता त्या छोट्या मुलीला तरी काय करणार तिला घरच्यांनी सांगितले की तू हलू नकोस पण तिला काही एवढे नाही समजले व अखेर ती थोडीफार हालचाल केली त्यानंतर सापाने तिला हातावर दर्श केला.

त्यानंतर लगेच दिव्यानीला रुग्णालयात नेण्यात आली सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे व या घटनेनंतर गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या घटनेचा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बीबीसी न्यूज मराठी या ठिकाणी पाहू शकता.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Jio चा उत्कृष्ट फोन घ्या फक्त 1999 रुपया मध्ये मोफत डाटा आणि कॉलिंग 

Pancard वर घेतला मोठा निर्णय सर्व पॅन कार्ड धारकांसाठी जाणून घेणे खूप गरजेचे आहे

Paytm कंपनीमध्ये 3000 पदांची भरती 12वी पास साठी उत्तम संधी

Vivo X 100 Pro सर्वात शक्तिशाली पाहिजे स्मार्टफोन आत्ताच खरेदी करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा