Vivo V26 Pro Smartphone – Vivo चा 64MP चा 5G स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेसह लॉन्च झाला आहे

Vivo V26 Pro Smartphone – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट आणि नवीन टेक्नॉलॉजी याबद्दल माहिती घेऊन येत असतो तर आज आम्ही तुमच्यासाठी विवो चा अप्रतिम असा स्मार्टफोन बाजारात लॉन्च झालेला आहे याबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत सर्वजण मोबाईलचे शोकेन असतात त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी कारण प्रत्येकालाच वाटते की बाजारामध्ये नवीन फोन लॉन्च झाला की तो

आपण खरेदी केला पाहिजे तर आता काळजी करण्याची काहीही गरज नाही तुमच्याच बजेटमध्ये बसेल असा विवो चा स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे चला तर याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला ते संपूर्ण लेख वाचूया

Vivo चा 64mp 5G smartphone 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह हा फोन बाजारात लॉन्च झालेला आहे Vivo V26 Pro यामध्ये वैशिष्ट्यामध्ये अँड्रॉइड V12 ऑपरेटिंग सिस्टम, 64MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा आणि 256GB अंतर्गत स्टोरेज यांचा समावेश आहे यामध्ये तुम्हाला Vivo V26 Pro स्मार्टफोन देखील 12 GB Ram, 6.7 इंच AMOLED डिस्प्ले , 4800mAh बॅटरी आणि डायमेन्शन सुसज्ज असा Vivo 64MP 5G फोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह बाजारात आलेला आहे

BSNL चे नवीन रिचार्ज प्लॅन मोफत कॉलिंग आणि दररोज 2GB

मित्रांनो Vivo V26 Pro स्मार्टफोनचे स्क्रीन रेज्युलेशन 1080×2400 पिक्सेल आणि आकार 6.7 इंच आहे आता ही AMOLED स्क्रीन 393 पिक्सेल प्रति इंच घनतेसह देखील उपलब्ध होणार आहे चला तर याबद्दलची पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत

मित्रांनो विवो चा 64 mp3 आणि सहा जीबी रॅम 28 जीबी स्टोरेज बाजारात लॉन्च झालेला आहे यामध्ये तुम्हाला Vivo V26 Pro स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 64MP, 8MP आणि 2MP रियल कॅमेरासह येतो

Vivo V26 Pro RAM आणि ROM

मित्रांनो यामध्ये तुम्हाला Vivo V26 Pro स्मार्टफोन 256GB ROM आणि 12GB RAM सह येतो Vivo V26 Pro स्मार्टफोन तुम्हाला वाजवी श्रेणीत खूप चांगले स्टोरेज देखील देईल चला तर या स्मार्टफोनची किंमत आणि बॅटरी जाणून घेऊया

Vivo V26 Pro बॅटरी आणि किंमत

Vivo V26 Pro ची ऑपरेटिंग सिस्टम आणि Media Tek. Dimensity 9000 ocre प्रोसेसर Vivo V26 ची कार्यक्षमता आणखी वाढवतील यासोबत तुम्हाला Vivo V26 Pro स्मार्टफोन 4800mAh शक्तिशाली बॅटरी सह येतो Vivo च उत्तम फोन 100W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करेल Vivo चा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला 64MP 5G फोन बाजारात आला आहे चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

मित्रांनो तुम्हाला हा फोन लॉन्च झालेला माहीत झाला आहे चला तर याबद्दलची किंमत जाणून घेऊया भारतात vivo v6 pro स्मार्टफोनची खरी रेंज हा फोन लॉन्च झाल्यानंतर केवळ पण आता अनेक मीडिया रिपोर्टर्स मध्ये या स्मार्टफोनची रेंज 42,990 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे मित्रांना तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्यामध्ये तुम्हाला असेच नवनवीन अपडेट देत असतो

हेपण वाचा –

गुगल पे वरून मिळवा एक लाख रुपये पर्यंतचे लोन

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

मोफत शौचालय योजना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि थेट पैसे मिळवा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा