Vivo V26 Pro – गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

Vivo V26 Pro – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्हाला म्हणजेच आजकाल सर्वांचीच फॅशन झालेली आहे नवीन मोबाईल लॉन्च झाला की घ्यायची पण गरिबाच्या मध्ये तसे नसते मित्रांनो आता गरीबाच्या बजेटमध्ये लिहून अप्रतिम स्वस्त फाईव्ह जी फोन लॉन्च झालेला आहे मित्रांनो तुम्हाला मिळेल यामध्ये 64 MP प्रथम कॅमेरा आणि 12 GB Ram आणि 4800mAh त्यावर फुल बॅटरी पटकन खरेदी करा मित्रांनो जर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा लेख शेवटपर्यंत वाचा यामध्ये आम्ही तुम्हाला हा फोन कसा खरेदी करायचा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

Vivo v26 Pro मध्ये media Tek Dimensityb चिपसेट Android V12 ऑपरेटिंग सिस्टम 64mp +8mp+2mp कॅमेरा सेटअप आणि 12 GB Ram आहे मित्रांनो या vivo कंपनीने या दमदार फोन मध्ये 256GB ROM, 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि4800mAh बॅटरी दिली आहे मित्रांनो हा लेख वाचून तुम्हाला तर समजलेच असेल की या फोनची किती प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे.

Vivo V26 Pro
Vivo V26 Pro

Vivo V26 Pro स्मार्टफोनची घनता 393 ppi आणि6.7 इंच डिस्प्ले आहे या डिस्प्ले चे स्क्रीन रेसुलेशन 10×2400 पिक्सेल आहे 32mp सेल्फी कॅमेरा आणि 64mp,8mp, 2mp रियल कॅमेरा सेटअप Vivo V26 Pro स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे मित्रांनो या कंपनीने या सुपर फोन मध्ये 256 GB ROM आणि 12 GB Ram प्रधान करण्याचे सांगितले आहे जे भरपूर डेटा साठवण्यासाठी खूप चांगले आहे मित्रांनो जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला हा फोन ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता चला तर मित्रांनो हा फोन आताच खरेदी करूया त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा