Vivo v26 5G – दुनिया वर राज करायला येणार आहे Vivo चा 200MP कॅमेरा असलेला नवीन फिचर सोबत मोबाईल

Vivo v26 5G – जशी की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक मोबाईल कंपनी आपली चांगल्या प्रकारे जाहिरात करण्यासाठी नवीन नवीन मोबाईल फोन घेऊन येत असते त्यामध्ये सर्व उत्कृष्ट कॅमेरा म्हणायला जावं तर सर्वांचा आवडता स्मार्टफोन म्हणजे Vivo हे नाव तर नक्कीच येणार तोंडात कारण की याची कॅमेरा क्लॅरिटी म्हणजे अप्रतिम असते हे सर्वांना माहिती आहे Vivo चा नवीन स्मार्टफोन येत आहे.

Vivo लवकरच 5G हा नवीन स्मार्टफोन बाजार मध्ये घेऊन येणार आहे या फोनमध्ये विविध आणि नवनवीन पिक्चर पाहायला मिळणार आहे जी सामान्य मोबाईल पेक्षा कित्येक पटीने चांगली आहे.

Vivo v26 5G
Vivo v26 5G

या मोबाईल मध्ये काय काय विशेषता आहे आपण पाहूया

Vivo v26 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच चा super Amoled डिस्प्ले पहिला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी गोरिला ग्लास प्रोटेक्शन मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईल फुटण्याची टेन्शन राहणार नाही हा मोबाईल करू डिस्प्ले असणार आहे त्यामुळे याची डिझाईन फार आकर्षक दिसणार तुम्हाला.

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

या मोबाईल मधले कॅमेरे कशे आहेत जाणून घ्या

Vivo camera म्हणायला जावं तर या मध्ये तुम्हाला कॉलिटी ही भरपूर पाहायला मिळणार आहे या मोबाईल मध्ये तुम्हाला फोटोग्राफी करण्यासाठी 200MP कॅमेरा असलेला पहिला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही एकदम अप्रतिम फोटो काढू शकता प्रत्येक जण तुमच्या मोबाईलची तारीफ करेल. त्याबरोबरच तुम्हाला 8MP चा अल्ट्राव्हाइड सेन्सर कॅमेरा मिळणार आहे 2MP चा मायक्रो कॅमेरा देखील असणार सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी तुम्हाला फ्रंट कॅमेरा 32MP चा पहिला मिळणार आहे.

मोबाईलचं बॅटरी देखील भारी आहे

या मोबाईल मध्ये तुम्हाला एवढी चांगली बॅटरी बॅकअप पाहायला मिळणार आहे जे तुम्ही एक ते दोन दिवस सहजपणे वापरू शकता सध्या मार्केटमध्ये एवढे बॅटरी बॅकअप देणारा मोबाईल सहसा स्मार्टफोन नाही आहे या मोबाईल मध्ये तुम्हाला 5500Mah एवढा फास्ट चार्जिंग सपोर्ट पाहायला मिळणार आहे.

मोबाईलची किंमत किती असेल

या स्मार्टफोनच्या फीचर आणि त्याची उत्कृष्ट पाहून या मोबाईल ची किंमत 40000 हजार रुपये पर्यंत असेल अशी माहिती येत आहे पण याची खरी किंमत किती असेल याचा अंदाज आजून कंपनीने सांगितलेला नाहीये.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा