Vivo Flying स्मार्टफोन आकाशात उडेल मित्रांनो असा हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे

Vivo Flying Smart phone – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो जिओचा फ्लाईंग स्मार्टफोन आकाशात उडणार आहे मित्रांनो म्हणजेच तुम्ही आता आकाशामध्ये देखील फोटो काढू शकणार आहेत तुम्हाला वाटेल वाटत असेल हे काय आहे तर मित्रांनो तुम्ही आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा त्यामध्ये आम्ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्यामध्ये दररोज असेच अपडेट घेऊन येत असतो चला तर पाहूया या फोनची विशेषता

मित्रांनो विवो चा स्मार्टफोन आकाशात उडेल म्हणजेच तुम्हाला यामध्ये 200 एम पी कॅमेरा चे गुणवत्ता पाहायला मिळणार आहे मित्रांनो नवीन ग्रेड फीचर्स पाहायला मिळतील मित्रांनो चायनीज फोन बनवणारी कंपनी लवकरात लवकर आणखी एक स्मार्टफोन बाजारात आणत आहे मित्रांनो माहिती समोर येत आहे की आता एक नवीन स्मार्टफोन आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्यामध्ये ड्रोन कॅमेरा सेटअप आहे मित्रांनो यामधून तुम्ही ड्रोन कॅमेरा फोटो घेऊ शकता आणि ड्रोन कॅमेरा मोबाईल मध्ये जोडलेला आहे

 Msrtc Update या तारखेपासून नागरिकांना मोफत प्रवास होणार बंद आहे 

Vivo Flying 5G स्मार्टफोन वैशिष्ट्ये

मित्रांनो आपल्याला या मोबाईलच्या वैशिष्ट्ये बद्दल सांगायचे तर यामध्ये तुम्हाला 6.9 इंच चा सुपर अँड्रॉइड कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टर सेवन च्या संरक्षणासह येतो तर जर आपण या मोबाईलच्या प्रोसेस बद्दल बोललो तर मग त्यांचा मित्रांनो 898 प्लस 5g मोबाईल प्लॅटफॉर्म चिप्स स्थापित केला गेला आहे आणि हाच मोबाईल अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो जर आपण मोबाईलच्या रंगाबद्दल बोललो तर तुम्हाला तो क्लाउडी वाईट सार्थ सनी मध्ये पाहायला मिळणार आहे

Vivo Flying 5G स्मार्टफोन स्टोरेज

मित्रांनो या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल आपण बोललो तर मोबाईलच्या रॅम आणि स्टोरेज बद्दल तुम्हाला त्यात दोन प्रकार पाहायला मिळतील पहिले आठ जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आणि दुसरे म्हणजे बारा जीबी रॅम सह 512 जीबी स्टोरेज
स्मार्टफोन मध्ये ड्रोन कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे

Vivo Flying 5G ड्रोन कॅमेरा

मित्रांनो या विवोच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ड्रोन कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे असे सांगितले जाते की त्यात वेळी तुम्ही मोबाईल मध्ये चार कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल जो म्हणजे 200 एम पी प्लस 32 mp प्लस 16 एम पी प्लस पाच एम पी मित्रांनो सेल्फी कॅमेरा बद्दल तुम्हाला यात 64 मेगापिक्सल चा सेल्फी शूटर कॅमेरा पाहायला मिळणार आहे

Vivo Flying 5G अंदाजे किंमत

मित्रांनो या विवो च्या स्मार्ट फोनची किंमत अंदाजे 1,01,990 भारतीय किमतीनुसार तुम्हाला तो अंदाजे मध्ये मिळू शकतो परंतु किंमत मोबाईल लॉन्च झाल्यानंतर कळेल असा अंदाज आहे की तो किती असेल 2023 च्या अखेरीस हा मोबाईल लॉन्च केला जाऊ शकतो अशी माहिती मिळालेली आहे

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा