TVS electric scooter सर्वात स्वस्त स्कूटर लॉन्च झाली 200 Km धावते

TVS electric scooter – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या या लेखामध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आज एक नवीन अशी बातमी घेऊन आलेला आहे ती बातमी सर्वांसाठी आनंदाचीच आहे कारण वाढत्या या जगामध्ये सर्वांनाच आता आपल्या घरी गाडी वाहन पाहिजेच आहे तर मित्रांनो आता सर्व स्वस्त आणि जबरदस्त इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर लॉन्च झालेली आहे ती स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर धावते जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावे इलेक्ट्रिक स्कूटर घ्या मित्रांनो तुम्हाला दररोज अशीच नवनवीन बाजार भाव व सरकारी योजना याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा

मित्रांनो या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता बाजारात इलेक्ट्रिक वाहनाची मागणी झपाट्याने वाढली आहे कारण आता सर्वांनाच पेट्रोल व डिझेलच्या भानगडीत पडायचे नाही कारण आता सध्या बाजारात मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ची मागणी ही फार वाढलेली दिसून येत आहे लोकांची वाढती मागणी पाहून आता ऑटो कंपन्याही आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे कारण ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन इतर ऑटोमोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी टीव्हीएस स्वतःचे एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आणि नवीन इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले आहे जे इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे तर नवी दिल्ली टीबीएस इलेक्ट्रिक स्कूटर ही पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीत बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी ही झपाट्याने वाढली दिसून ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन इतर कंपन्यांना जोरदार स्पर्धा देत आहे या इलेक्ट्रिक स्कुटीच्या फीचर्स ने खूप माहिती दिली आहे यामध्ये संपूर्ण यंत्रणा व नवीन नवीन डिजिटल असे माहिती येत आहे त्यामुळे स्कूटरला 17.78 सेमी टच स्क्रीन इन टू मेन क्लचर मिळेल लोक देते त्यामुळे याशिवाय यामध्ये लाईव्ह ट्रिकल जिओ किसिंग अलर्ट आणि यासारखे फीचर्स देण्यात आले आहे

Royal Enfield new price बाईक खरेदी करण्याआधी पहा नवेदर

मित्रांनो त्यांच्या रेंज बद्दल बोलायचे झाले तर iQube ST ची रायटिंग रेंज इको मोडमध्ये 145 किमी आणि पावर मोड मध्ये एकशे दहा किमी आहे टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक स्कूटर ची पहिल्या प्रकाशाची तुलना करता या नवीन टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटर ची बॅटरी 4.56 kWh ची आहे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्ही सुमारे 200 किमी अंतरावर प्रवास करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर असेच नवनवीन लेख पाहण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा व दररोज घरबसल्या नवीन शेतकरी योजना व नवीन बाजार भाव याबद्दल माहिती आपल्या मोबाईल फोनवर पहा

व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा