Total Holidays 2024 शाळा कॉलेज सुट्याची यादी जाहीर झालेली आहे पहा सर्व यादी येथे आहे

Total Holidays 2024 – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या नवीन माहितीमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की या वर्षांमध्ये शाळा कॉलेज ला किती सुट्या असणार आहे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे या नवीन वर्षाला सार्वजनिक सुट्ट्या नेमके आहे तरी किती याबाबतीमध्ये सर्व शाळेत जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या शिक्षक बँक कर्मचारी तसेच सरकारी कर्मचारी सर्वांनाच उत्सुकता आहे की यावर्षी किती सुट्ट्या मिळणार आहेत तर या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एका वर्षामध्ये सार्वजनिक सुट्ट्या किती मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती वाचा आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती कळेल.

Total Holidays 2024
Total Holidays 2024

या ठिकाणी सर्वांना 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहे व या व्यतिरिक्त काही सणानिमित्ताने किंवा व इतर काही सुट्टी देखील मिळू शकते पण या सार्वजनिक 24 सुट्ट्या पक्क्या आहेत.

Total Holidays 2024 List


१ प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२४
२ छत्रपती शिवाजी महाराज जयंंती १९ फेब्रुवारी २०२४
३ महाशिवरात्री ०८ माार्च २०२४
४ होळी (दुुसरा दिवस) २५ मार्च २०२४
५ गुड फ्रायडे २९ माार्चच २०२४
६ गुढीपाडवा ०९ एप्रिल २०२४
७ रमझान ईद (ईद-उल-फितर)(शव्वल-१) ११ एप्रिल २०२४
८ डॉ. बाबासाहेब आंंबेडकर जयंंती १४ एप्रिल २०२४
९ रामनवमी १७ एप्रिल २०२४
१० महाावीर जन्म कल्यााणक २ एप्रिल २०२४
११ महाराष्ट्र दिन ०१ मे २०२४
१२ बुुध्द पौर्णिमा २३ मे २०२४
१३ बकरी ईद (ईद-उल-झुआ) १७ जूून २०२४
१४ मोहरम १७ जुुलैै २०२४
१५ स्वातंंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२४
१६ पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट २०२४
१७ गणेेश चतुर्थी ०७ सप्टेंंबर २०२४
१८ ईद-ए-मिलाद १६ सप्टेंंबर२०२४
१९ महाात्मा गांंधी जयंंती ०२ ऑक्टोबर २०२४
२० दसरा १२ ऑक्टोबर २०२४
२१ दिवााळी अमावस्या (लक्ष्मीपूूजन) ०१ नोव्हेंबर२०२४
२२ दिवााळी (बलिप्रतिपदा) ०२ नोव्हेंबर २०२४
२३ गुरुनानक जयंंती १५ नोव्हेंबर २०२४
२४ ख्रिसमस २५ डिसेंंबर २०२४

अशाच नवनवीन माहिती वेळेवर मिळवण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर अशीच काही महत्त्वाची माहिती देत असतो व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन नावावर क्लिक करा.

WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

Vivo v26 5G – दुनिया वर राज करायला येणार आहे Vivo चा 200MP कॅमेरा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा