Today soybean market price बाजार भाव 27/3/2023

Today soybean market price नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे aaplisarkar मध्ये, तर शेतकरी बांधवांनो आज आपण या ठिकाणी या 27/3/2023 तारखेचा पाहणार आहोत. बाजार भाव तुम्हाला या पेजवर तुम्हाला नवनवीन शेती माला बद्दल भाव आणि तसेच शेती संबंधी योजना बद्दल माहिती या पेजवर नेहमी मिळेल.

जसे की तुम्हाला माहीतच आहे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सोयाबीन हे मुख्य तेल बियाण आहे. भारत अमेरिका चीन या ठिकाणी सोयाबीनचे मुख्य उत्पादन होते चला पाहूया आजचा बाजार भाव Today market price

Today soybean market price
Today soybean market price

today soyabean rate in maharashtra

27/3/2023 तारखेचा शेतमाल खरेदी भाव

उत्पादन आजचा बाजार भाव
हरभरा4700 प्रतिक्विंटल
सोयाबीन5230 प्रतिक्विंटल

पेमेंट नेट

शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्र (Farmers Soybean Buying Center)
संपर्क 9119422222 / 9579004424
प्लॉट नंबर 113,नवीन MIDC,12 नंबर पाटी,व्यंकटेश वजणकाट्या जवळ,बार्शीरोड लातूर.

सोयाबीन ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना पहा संपूर्ण माहिती

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा