Today petrol price आजचे पेट्रोलचे दर जाणून घ्या तुमच्या शहरात काय

Today petrol price नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे, पेट्रोल ही सर्वांची जीवनावश्यक वस्तू झालेली आहे कारण प्रत्येकाला आज गाडी पाहिजे तेव्हाच बाकीचे कामे होतात अन्यथा कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. आजच्या या नवीन माहितीमध्ये मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की पेट्रोलचा दर आपापल्या शहरानुसार काय आहे खालील वेगवेगळ्या शहराची नावे दिलेली आहेत व त्या ठिकाणी आजचे पेट्रोलचा दर देखील दिलेला आहे आणि काल काय दर होता हा सुद्धा दिलेला आहे त्यानुसार तुम्ही अंदाजा लावू शकता की काय बदल झालेला आहे.

आज दिनांक 21 सप्टेंबर 2023

अहमदनगर 106.80
अकोला 106.20
अमरावती 106.57
छ.संभाजीनगर 107.71
भंडारा 107.17
बीड 107.97
बुलढाणा 106.65
चंद्रपूर 106.42
धुळे 106.48
गडचिरोली 107.04

Today petrol price 21 September 2023


गोंदिया 107.64
मुंबई 106.49
हिंगोली 107.43
जळगाव 106.46
जालना 108.15
कोल्हापूर 106.06
परभणी 108.90


पुणे 106.42
रायगड 105.89
रत्नागिरी 108.01
सांगली 106.83
सातारा 107.38
सोलापूर 106.60

पूर्णपणे ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन अर्ध्या किमतीमध्ये मिळत आहे आजच खरेदी करा .

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा