Today new update देशात परत एकदा कडक नोटबंदी संपूर्ण माहिती जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो आज आम्ही एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मित्रांनो आम्ही दररोज तुमच्यासाठी सरकारी योजना सरकारी नोकरी व खाजगी नोकरी याबद्दल दररोज माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो आज एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेले आहे ती म्हणजे आता देशांमध्ये परत एकदा कडक नोटबंदी लागू होणार आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहोत की आता परत कोणत्या नोटा वर बंदी येणार आहे मित्रांनो आपण काही वर्षा पहिलेच पाहिले आपल्या जुना नोटा म्हणजे एक हजाराची नोट 500 ची नोट यावर बंदी आली होती तर

तेव्हा पाचशेची नोटी बदलून आली होती आणि दोन हजाराची नोट ही नवीन आली होती तर मित्रांनो आता परत एकदा नोटबंदी लागू होणार आहे याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आम्ही खाली दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही वाचा व आता कोणती नवीन नोट येणार आहे व जुन्या कोणता नोटीवर बंदी येणार आहे हे पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा व माहिती जाणून घ्या

पाहा कोणत्या नोटावर बंदी येणार

देशात परत एकदा कडक नोटबंदी संपूर्ण माहिती जाणून घ्या
देशात परत एकदा कडक नोटबंदी संपूर्ण माहिती जाणून घ्या

आता विहीर कोणीही बांधू शकतो आता चार लाख रुपयाचे अनुदान मिळणार अधिक माहिती वाचा

मित्रांनो नोटबंदी हा शब्दही कानावर पडल्यास आपल्या अंगाला घाम फुटतो हे खरं आहे ना कारण लवकरच नोटबंदी होणार असून पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटावर बंदी आल्यानंतर आता दोन हजार रुपयाची नोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे तर मित्रांनो दोन हजार रुपयांच्या नोटाचा गुन्हेगारी कारवाया आणि दे कायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा आरोप आता केलेला आहे व केला जात आहे बिहारची माजी उपमग मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी संसदेच्या सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला आहे संसदेच्या अधिवेशन सुरू असल्याने अधिवेशनात खासदार श्री कुमार मोदी मनाली की गेल्या काही दिवसापासून बाजारात गुलाबी रंगाच्या दोन हजार रुपयाच्या नोटा दुर्मिळ झाले आहे एटीएम मधून नाही दोन हजार रुपयाची नोट मिळत नाही तर त्यामुळे

पाहा कोणत्या नोटावर बंदी येणार

Today new update – आता दोन हजार रुपयाची नोट वैद्य नाही अशी अफवा पसरली जात आहे तर सरकारने या संदर्भात भूमिका घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे मित्रांनो 2016 मध्ये झालेली नोटबंदी आठ नोव्हेंबर 2016 हा दिवस आठवला तर आजही घाम फुटतो कारण आजच्या दिवशी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती या घोषणेत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा अवैद्य घोषित करण्यात चालण्यातून बात करण्यात आल्या होत्या तेव्हा या नोटाच्या बदल्यात सरकारने 500 च्या आणि नवीन दोन हजार रुपयाची नोट बाजारात आणली होती तेव्हा आपण पाहिलेच होते की किती आपली परेशानी झाली होती व आपण किती परेशान होतो तर आताही असेच काहीतरी होणार आहे अशी घोषणा जाहीर करण्यात आली असून ती अजून कायदेशीरपणे आलेली नाही

 राशन कार्ड ची यादी तुमच्या मोबाईलवर पहा

सुशील कुमार मोदींनी काय दावा केला ते पहा

मित्रांनो आपले खासदार सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्यावर भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयाच्या नोटीची छपाई बंद केली आहे तसेच दोन हजाराच्या नकली नोट काही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे लोकांनी मोठ्या प्रमाणावर दोन हजाराच्या नोटाचा साठा केला आहे त्याचा वापर केवळ अवैद्य धंद्यात होत आहे काही ठिकाणी दोन हजाराच्या नोटा ब्लँक ने विकल्या जात आहेत अशा कारणामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटीवरही बंदी येणार आहे मित्रांनो काही वर्षांपूर्वी असेच झाले होते त्यामुळे पाचशे आणि हजार रुपयाची नोटीवर बंदी आली होती तर आता दोन हजाराच्या नोटीवर देखील बंदी येणार आहे असे त्यांनी सांगितले आहे पण अजून ठरविण्यात आले नाही की किंवा नोट अवैध होणार आहे भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयाची नोटीची छपाई काही दिवसापूर्वीच बंद केली होती त्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटीवरही बंदी येणार आहे

पाहा कोणत्या नोटावर बंदी येणार

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा