Today Bus Half Tiket Free आजपासून या महिलांना अर्धे तिकीट नाही पाहा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजे आजपासून महिलांना अर्ध तिकीट नाही तर फुल तिकीट आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच बस साठी तिकीट आता किती आहे व नवीन माहिती काय आहे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा व याची संपूर्ण माहिती घ्या

MSRTC Bus Half Tiket – मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या माता भगिनी आणि महिलांसाठी अर्धा तिकीट योजना चालू झालेली आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जेवढ्या काही बसेस आहेत त्या सर्व बसेस मध्ये महिलांना हा तिकीट काढून पूर्ण महाराष्ट्रभर फिरता येणार आहे ही माहिती आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु आता यामध्ये काही नवीन नियम असे जाहीर केलेले आहेत म्हणजेच नियमांचे काही अटी आहेत या संदर्भातील आज आपण माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न असा की शंभर टक्के अनुदान अर्थात पूर्णपणे मोफत तिकीट कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि तसेच कोणत्या महिलांना हाफ तिकीट मिळणार आहे या दोन्ही गोष्टी वरती आज आपण चर्चा करणार आहोत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत

आजपासून या महिलांना अर्धे तिकीट नाही पाहा संपूर्ण माहिती
आजपासून या महिलांना अर्धे तिकीट नाही पाहा संपूर्ण माहिती

या जीवनावश्यक वस्तूमध्ये 12 टक्क्यांनी वाढ

आणि नेमक्या नियमाची लागू कोणासाठी आहेत भारत माता भगिनींना आणि महिलांना अजूनही मनस्थिती आहे ती कोणत्या महिलांना नेमका मोफत प्रवास आहे आणि कोणत्या महिलांना अर्ज टिकीट काढावा लागणार आहे या संदर्भात बरीच माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता म्हणजेच तुम्हाला त्या अगोदर संपूर्ण माहिती मिळणारच आहे म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट काही दिवसापूर्वी 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना लागू झालेली होती आणि आता त्यानंतर महिलांना 50 टक्के मोफत प्रवास चालू झालेला आहे आणि ह्या दोन्ही योजना लागू झाले होत्या आणि आता त्यानंतर महिलांना 50 टक्के मोफत प्रवास सुरू झाला. आता सध्या चालू आहेत आणि या दोन्ही योजना वेगवेगळ्या नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत

MSRTC Bus Half Tiket – मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजेच थोड्या दिवसा खाली महाराष्ट्र मध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला होता आणि या अंतर संकल्पनेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की आता एसटीमध्ये मोफत प्रवास 75 वर्षांवरील नागरिकांना मिळेल त्यानंतर अधिवेशनामध्ये घोषणा झाली की महिलांना अर्धा तिकीट लागू होईल यावर लागू झालेल्या सर्व जन प्रवासी करत आहेत आणि आत्तापर्यंत हजारो लाखो महिलांनी या योजनेचा प्रवास केलेला आहे म्हणजेच त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आता आपलं जे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ब्रीदवाक्य आहे की वाट पाहीन परिस्थितीने ब्रीदवाक्य सर्वांच्या कानी पडला असेल आणि आता जास्तीत जास्त लोक वाट पाहायला लागले एसटीचे कारण आहे की प्रवासामध्ये अर्धा तिकीट मिळणार आहे अवैध्य वाहतूक सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे जे अपघात होत आहेत ते अपघात सुद्धा कमी होऊ शकतात आणि बरेच काही फायदा असल्यास जनतेला होणार आहे योजनेमुळे परंतु या योजनेमध्ये तुम्हाला सहभाग घेता येत असेल किंवा प्रवास करत असेल तर तुम्हाला नियम आणि अटी वाचन फार गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल म्हणजेच तुम्ही जर हा लेख वाचला तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती होईल त्यासाठी हा लेख वाचा

महाराष्ट्र एसटीचा प्रवास मोफत

मित्रांनो आता दुसरी गोष्ट म्हणजेच महिलांनी यामध्ये रिझर्वेशन करता येणार आहेत का त्यासाठी मला आरक्षण करता येणार आहे का तर महिलांना अर्ध्या टिकटाची सवलत वापरून आरक्षण करू शकतात परंतु त्यांना आरक्षणासाठी जर काही वेगळे चार्जेस लागतात ते पैसे त्यांना द्यावे लागतात ते त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट त्यांना मिळणार नाही दुसरा प्रश्न असा आहे की सगळ्या बसेस मध्ये प्रवास मिळणार का तर सगळ्या बसेस मध्ये तुम्हाला प्रवास मिळणार आहे इव्हेन म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या त्या काही एसटी महामंडळामध्ये बसेस आहेत मग ती शिवशाही असेल किंवा शिवाय असेल किंवा अजून कोणतेही एखादी बस समाविष्ट झाली तर त्या बस मध्ये सुद्धा महिलांना योजना लागू होणार आहे या संदर्भात परिपत्रक सुद्धा निघालेल्या काही आणि तो वाचला असेल याची अपेक्षा आहे आता आपल्याला कोणत्याही बस मध्ये प्रवास करता येणार आहे व तेही अर्ध्या टिकटा मध्ये

मोफत प्रवास एसटी योजना 2023 नियम व अटी

MSRTC Bus Half Tiket – मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला म्हणजेच महिलांना आपल्याकडे एक चांगला वाक्य सुद्धा ऐकायला मिळत आहे की एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास आहे आणि गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे फक्त महाराष्ट्र मध्ये बघायला मिळत आहे कारण बऱ्याच काही राज्यांमध्ये एसटीमध्ये प्रवास करताना तुम्हाला जाणून घ्यायला असेल तर याचं महत्त्व काय आहे तर बऱ्याच राज्यांमध्ये छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये अजूनही राज्यच परिवार महामंडळ आणि किंवा त्यांच्याकडे सरकारी बसेस नाहीत त्यांना प्रायव्हेट अशा बसमध्ये जावे लागत आहे मित्रांनो काय जणांना असं प्रश्न पडतो की महिलांना यासाठी वेगळा तिकीट मिळणार का तर सगळे काही तिकडे तुम्हाला सारखी दिसतील परंतु ज्यावेळी तिकीट कडे मशीन खराब होईल त्यावेळेस वेगळ्या रंगाचे तिकीट आणि तिरंगा संगती जशी महामंडळाने ठरवलेली आहे त्याप्रमाणे वेगळी रंगसंगती दाखवून तुम्हाला ते टिकीट दिले जाणार आहे त्यानंतरचा प्रश्न असा आहे की एसी मध्ये प्रवास करता येईल का तर हो

तुम्हाला एसी बस मध्ये सुद्धा प्रवास करता येईल अर्ध्या टिकट्याचा प्रवास मोफत मिळणार आहे तसेच नॉन एसी बसला सुद्धा मिळणार आहे सुपरफास्ट बातम्या सुद्धा मिळणार आहेत ज्या डायरेक्ट मेसेज असतात त्यामध्ये सुद्धा मिळणार आहे म्हणजेच बिना वाहन विना कंडक्टर ज्या बसेस असतात त्या बसेस मध्ये सुद्धा आरक्षण मिळणार आहे अशी आपल्याला सुविधा करून दिलेली आहे तरीही सगळी झाली सामान्य माहिती की तुम्हाला आतापर्यंत वाचायला फारच गरजेचे होते ज्या महिलांचे वय 75 वर्षाच्या वर आहे अशा महिलांना एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये मोफत प्रवास आहे म्हणजेच त्यांना अर्ध टिकीट काढायची गरज नाही तर पूर्णपणे तिकीट त्यांना मोफत मिळणार आहे त्यामुळे ज्या महिला 75 वर्षावरील महिला आहेत त्यांना मोफत प्रवास शंभर टक्के अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही महिलांना आपलं ओळखपत्र दाखवून किंवा स्मार्ट कार्ड दाखवून काही या योजनेचा लाभ घेऊ शकतात

नवीन सरकारी योजना येथे पाहा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा