Tecno SPARK GO – 6699 रुपयांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करा जे तुम्हाला iPhone ची ओळख देईन 

Tecno SPARK GO – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकारमध्ये मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला नवीन अँड्रॉइडचा स्मार्टफोनबद्दल माहिती सांगणार आहोत मित्रांनो फक्त तुम्हाला 6699रुपयांमध्ये आयफोनची ओळख करून देणार मित्रांनो म्हणजे तुम्हाला आयफोन सारखाच फीचर्स असलेला स्मार्टफोन पाहायला मिळणार आहे फक्त 6699 रुपये मध्ये चला तर मित्रांनो पाहूया आजच्या या लेखांमध्ये त्या स्मार्टफोन बद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट पाहायला मिळतील चला तर मित्रांनो पाहूया या स्मार्टफोन बद्दल याबद्दल संपूर्ण माहिती

मित्रांनो भारतीय युजरसाठी Tecno SPARK GO 2024 स्मार्टफोन सादर केला कंपनीने मोबाईल भारतात आपल्या स्पार्क नावाच्या टॅगलाईन सह फक्त 6699 रुपयाची बेस किमतीत लॉन्च केला आहे या किमतीत ग्राहकांना 90Hz डॉट इन डिस्प्ले आयफोन मधील डायनॅमिक पोर्ट फीचर्स, 5000 mAh बॅटरी, 6GB पर्यंत रॅम, 13 मेगापिक्सल चा कॅमेरा सारखे अनेक फीचर्स पाहायला मिळणार आहेत चला तर मित्रांनो या डिवाइसची संपूर्ण माहिती पाहूया आजच्या या लेखांमध्ये 

मित्रांनो तुम्हाला या कंपनीने मोबाईलचा टीचर इकॉमर्स साईट ॲमेझॉन वर लिस्ट करण्यात आला आहे त्यानुसार तुम्हाला डिवाइस सहा जीबी रॅम जीबी इंटरनल स्टोरेज सादर करण्यात आलेला आहे मित्रांनो या मोबाईलची किंमत फक्त 699 रुपयाच्या बेस किमतीत विकला जाईल या फोनची विक्री येथे सात डिसेंबर पासून ॲमेझॉन आणि रिटेल आवलेट्सवर सुरू करण्यात आलेली आहे दिवाळीत ग्रॅव्हिटी ब्लॉक आणि मिस्टरी वाईट अशा दोन कलर ऑप्शन्स मध्ये लॉन्च झाला आहे तसेच अन्य मॉडेलची माहिती देखील सात डिसेंबरला येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो आयफोन सारखा लुक आणि फीचर्स आला आहे हा नवीन स्मार्टफोन मित्रांनो याची किंमत तुम्हाला परवडणारी आहे यामध्ये Tecno SPARK GO 2024 मध्ये 6.53.in डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो 90 वेट्स रिफ्रेश रिटर्न सपोर्ट करतो 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा