विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये झाली वाढ आत्ताच अर्ज करा

Student Scholarships – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन लेखन मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे भारत सरकार हे आपल्यासाठी नवीन योजना हे राबवत असतात कारण सर्वजण हे चांगले राहावेत त्यामुळे तर मित्रांनो आता भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे की पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण पाहूयात किती शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा.

मित्रांनो शिंदे सरकारने आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केलेली आहे मित्रांनो या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय हा शिंदे सरकारने घेतला आहे उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना अंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम ही वाढवून पाचवीसाठी 5000 आणि आठवीसाठी साडेसात हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे मित्रांनो ही शिष्यवृत्ती 2023 ते 2024 पर्यंत वैद्य असणार आहे तसेच वीस हजारापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नावरील निर्बंध काढून टाकण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे शिष्यवृत्ती पाचवी नंतर तीन वर्षासाठी आणि आठवी नंतर दोन वर्षासाठी दिली जाणार आहे मात्र गेल्या त तेरा वर्षात वाढ न झाल्याने ही निवड करण्यात आली.

महिलांना घरबसल्या मिळणार मोफत शिलाई मशीन येथे अर्ज करा


मित्रांनो केंद्राने भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अद्यावत नियम जारी करण्यात आले आहेत राज्य देखील त्यांचा वापर करत आहे निर्वाह भत्त्यांच्या रकमेत बदल करण्यात आला असून 6.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अधिकृत करण्यात आलेला आहे या योजनेची अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 60 टक्के योगदान देत आहेत वस्तीगृह नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे 4000 ते 13 हजार रुपये आणि 2500 हजार ते 7 हजार रुपये इतके शुल्क वाढवण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट पहा शिष्यवृत्तीचे लाभ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात कोणत्या सुद्धा मध्यास शिवाय वितरित केले जातात.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा