Student scholarship – बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर येथून अर्ज करा

Student scholarship – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी तसेच सरकारी योजना बद्दल माहिती घेऊन येत असतो आज आपण पाहणार आहोत की बारावी परीक्षा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे स्कॉलरशिप कशाप्रकारे मिळणार आहे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा तेव्हाच तुम्हाला माहिती कळेल व अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर नवीन अपडेट मिळत राहील.

शिष्यवृत्ती योजना SBI बँक द्वारे राबवण्यात येत आहे यामध्ये येता सहावी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना बँक खात्यात सरळ दहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे अशा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या योजनेसाठी पात्रता काय आहे कोणत्या विद्यार्थ्याला कॉलरशिप मिळणार आहे चला हे पाहूया.

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

पात्रता काय आहे

SBI स्कॉलरशिप योजनेसाठी पात्रताही गुणपत्रिका सहावी ते बारावी दरम्यान असणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षांमध्ये 75 टक्के गुण असावे तेव्हाच तो पात्र असेल त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न आहे 300000 लाखापेक्षा कमी असावे. तेव्हाच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल.

  • अर्जदाराचे मार्कशीट लागेल
  • आधार कार्ड अर्जदाराचा पासपोर्ट आकार फोटो
  • अर्जदाराची रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँकेमध्ये खाते

सर्वात अगोदर तुम्हाला या योजनेच्या वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मागितले कागदपत्रे अपलोड करायचा आहे व त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला खात्यात पैसे जमा होतील.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा