ST bus half ticket Yojana एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

ST bus half ticket Yojana – नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना याबद्दल नवनवीन अपडेट घेऊन येत असतो व इतर काही महत्त्वाच्या माहिती सुद्धा तुम्हाला वेळेवर देत असतो आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की
एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? आली तुम्ही शेवटपर्यंत वाचा तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल व अशाच नवनवीन माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमचा आत्ताच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ST bus half ticket Yojana राज्याच्या अर्थसंकल्पाने महिलांना मोठी घोषणा करण्यात आली होती एसटी प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के सवलत मिळणार आहे ही योजना सुरू करण्यात आलेली होती व गेल्या तीन दिवसांमध्ये पुणे विभागातील लाखो महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे महामंडळाच्या भरभर उत्पन्न देखील मिळालेले आहे.

ATM मधून काढता येणार फक्त एवढे पैसे संपूर्ण माहिती पहा

राज्य सरकार मार्फत महिलांना प्रवासामध्ये सूट देखील देण्यात आलेली आहे व या योजनेला नाव महिला सन्मान योजना हे नाव देण्यात आलेले आहे व येथे तीन दिवसांमध्ये पुणे विभागात एक लाख एकतीस हजार महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे. हो या बस एसटी प्रवासामुळे महामंडळाच्या खात्यामध्ये जवळपास 35 लाख रुपयांची भर भर पडलेली आहे.

महिला सन्मान योजना महिलांना प्रवासामध्ये सवलत देण्यात आली असल्याने या योजनेच्या पहिल्या दिवशी पुणे विभागामध्ये 19186 महिलांनी प्रवास करण्यात आला होता.

LPG Cylinder सर्वसामान्यांसाठी आनंदाची दिवाळी एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घट

एस टी महामंडळ प्रवाशांना प्रवासासाठी लागणाऱ्या भाड्यामध्ये 33 टक्के यापासून ते 100 टक्के पर्यंत सवलत देत असते आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव या दिनानिमित्त राज्यातील 75 वर्षा च्या वरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासामध्ये मोफत प्रवासाची सुविधा देखील देण्यात आलेली आहे यामुळे वृद्ध जेष्ठ नागरिकांना प्रवासामध्ये सूट मिळालेली आहे या योजनेचा लाभ आतापर्यंत सहा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा