SSC HSC Result fixed date – 10वी 12वी निकालाची तारीख झाली फिक्स उद्या दुपारी लागणार निकाल

SSC HSC Result fixed date – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखन आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाचे महत्त्व बातमी घेऊन आलेलो आहोत कारण दहावी बारावीच्या निकालाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तर आता सर्वांची काळजी संपलेली आहे वाट पाहणे आता बंद करा कारण दहावी बारावीचा निकाल आता उद्या लागणार आहे चला तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख फिक्स झालेली आहे तर उद्या दुपारी हा निकाल लागणार आहे असे सांगण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण गेल्या महिन्यापासून ते निकालाची वाट पाहत आहे त्यामुळे आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही वाट बघायची गरज लागणार नाही

मित्रांनो मागील एक महिन्यांमध्येच झालेल्या आहे आणि आता विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे ती कधी निकाल लागतील तर आपण आज तुम्हाला निकालाची तारीख जाहीर झालेली आहे ती आज आपण जाणून घेऊया निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमधून जाणून घेऊया

SSC HSC Result fixed date
SSC HSC Result fixed date

मित्रांनो तुम्हाला जर असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्यामध्ये याबद्दल अधिक माहिती देत राहो

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मित्रांनो बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची माहिती मिळाली आहे दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यांमध्ये म्हणजेच 11 तारखेला हा निकाल जाहीर होणार आहे अशी माहिती कळविण्यात आलेली आहे याची फिक्स डेट आणखी जाहीर झालेली नाहीये परंतु मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार आहे असे समजले आहे

यासोबतच बारावीचा निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला आईचे नाव व आपला सीट नंबर लागणार आहे त्यानंतर निकाल प्रदर्शित झाल्यानंतर आपण आपल्या निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

यासोबतच दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे म्हणजेच एक जून ते पाच जून दरम्यान दहावीचा निकाल लागणार आहे

मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवीन अपडेट टेक्नॉलॉजी आणि नवीन योजना बद्दल माहिती देत असतो

हेही वाचा –

या फोनच्या किमतीत मोठी घसरण

50 लाख रुपयाचे घर मिळेल अर्ध्या किमतीत

जिओच्या ग्राहकांना मिळणार मोफत वर्षभर रिचार्ज

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा