SSC Board Exam Time Table 2023-2024

SSC Board Exam Time Table 2023-2024 : जर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड चे विद्यार्थी आहात आणि तुम्ही सुद्धा बोर्ड परीक्षा 2023-2024 या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहात तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आम्ही आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की SSC Board exam date 2023-2024 कधी होणार आहे याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती या लेखामध्ये देणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल.

SSC Board Exam Time Table 2023-2024
SSC Board Exam Time Table 2023-2024

SSC Board Exam 2023-2024 Time Table Overview

Board NameMaharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education 
Exam NameSecondary School Certificate March 2024 Exam
ClassStd 10
Academic Session2023-2024
SSC Exam Date1st March 2024 to 22nd March 2024
Hall Ticket Release Date14th February 2024
Tentative Exam Time Table Date29th August 2023
Final Exam Schedule dateNovember 2023
Official Websitewww.mahahsscboard.in/

Maharashtra Board 10th exam date 2023-2024

प्रत्येक विद्यार्थी आता दहावीची बोर्डाच्या Maharashtra Board 10th exam date 2024 परीक्षेचे आतुरतेने वाट पाहत आहे आम्ही आशा करतो की तुम्ही अभ्यास केलाच असेल दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होण्याची तारीख ही 1 मार्च 2024 पासून ते 22 मार्च 2024 पर्यंत होणार आहे.ह्या आर्टिकल च्या शेवटी आम्ही तुम्हाला एक अशी लिंक देणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही सहज पद्धतीने तुमचा टाईम टेबल डाऊनलोड करून मोबाईल मध्ये पाहू शकता त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे समजेल.

Exam Dates Subject Name and Shift Timing Morning (11 am to 2 pm)12nd Half (Starts at 3 pm)
March 1, 2024First Language: Marathi, Hindi, Urdu, Gujarati, Kannada, Tamil, Telugu, Malayalam, Sindhi, Bengali, PunjabiSecond or Third Language: German, French
March 2, 2024Second or Third Language: Marathi, Kannada, Tamil, Telugu, Malayalam, Sindhi, Bengali, Punjabi
March 4, 2024Multi Skill Assistant Technician/ Introduction to Basic Technology, Automotive Service Technician, Store Operation Assistant, Assistant Beauty, Therapist, Tourism and Hospitality, Food& Beverage Service Trainee, Agriculture -Solanaceous, Crop Cultivator, Electronics & Hardware Field Technician Other Home Appliances, Home Care- Home Health Aide, Mechanical Technology, Electrical Technology, Electronics Technology, Power-Consumer Energy, Meter Technician, Apparels Sewing Machine, Operator, Plumber General
March 5, 2024Second or Third Language:Urdu, Gujarati, Sanskrit, Pali, Ardhamagadhi, Persian, Arabic, Avesta, Pahalavi, RussianSecond or Third Language (Composite Course)Urdu, Gujarati, Sanskrit, Pali, Ardhamagadhi, Persian, Arabic, Avesta, Pahalavi, Russian, Kannada, Tamil, Telugu, Malayalam, Sindhi, Punjabi, Bengali, Gujarati
March 7, 2024First language (English), Third Language (English)
March 9, 2024Second or Third language: HindiSecond or Third Language (Composite Course): Hindi
March 11, 2024Mathematics Part-1 (Algebra), Arithmetic (Only for eligible Divyang Candidates)
March 13, 2024Mathematics Part-II (Geometry)
March 15, 2024Science and Technology (Part I), Physiology, Hygiene & Home Science (Only for eligible Divyang Candidates)
March 18, 2024Science and Technology Part-II
March 20, 2024Social Sciences Paper-I: History and Political Science
March 22, 2024Social Sciences Paper-II: Geography

Maharashtra10th exam time table 2024

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आम्ही या ठिकाणी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत तुम्ही कशा प्रकारे 10th exam time table 2024 पाहू शकता त्याबद्दल संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्यासोबत आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला official वेबसाईट ची लिंक देखील दिलेली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही Maharashtra10th exam time table 2024 सहज देखील तुम्हाला मिळून जाईल.

त्याचबरोबर आम्ही तुम्हाला या ठिकाणी टाईम टेबल व्यवस्थित रित्या दिलेला आहे ज्यांनी तुम्ही सहज तुमची परीक्षा कुठल्या वेळेत कोणता विषयाचा पेपर होणार याची माहिती घेऊ शकता.

SSC Board exam time table 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एक मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू करणार आहे की बोर्डाची परीक्षा ही तीन तासाची असणार आहे यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट तुमचे सांभाळून ठेवायचे आहे आणि परीक्षा केंद्रावर तुम्हाला परीक्षेच्या अर्धा तास अगोदरच हॉलमध्ये पोहोचायचा सल्ला आम्ही देतो जेणेकरून तुम्ही तुमचा सीट नंबर कुठे आलेला आहे या संपूर्ण माहिती तुम्ही सहजरीत्या पाहू शकता.

How to check SSC board exam time table 2024

मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत तुम्ही कशाप्रकारे तुमचा How to check SSC board exam time table 2024 पाहू शकता त्यासाठी आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहोत ज्या तुम्ही फॉलो केला तर तुम्ही नक्की तुमचा SSC time table 2024 पाहू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल याची लिंक आम्ही तुम्हाला आमच्या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
  • त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला SSC board exam time table 2024 हा पर्याय निवडा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही तुमचा सहज रित्या टाईम टेबल पाहू शकता व त्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही लवकरात लवकर कळू व तिच्या पीडीएफ डाउनलोड लिंक देखील उपलब्ध करून देऊ.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा