Splendor विकत घ्या फक्त 24200 रुपयाला

Splendor Bike – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तसेच शेतकरी बांधवानो आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्प्लेंडर 24000 रुपयाला नवीन कशी घेऊ शकता तर मित्रांनो स्प्लेंडर हिरोची बाईक खरोखरच हिरो सारखी आहे या कंपनीच्या बाईक अजूनही सगळ्या बाईक पेक्षा चांगल्या आहेत यांची बाईक सर्व लोक चालू शकतात त्यांचे वयोगट जास्त असो की कमी व त्या लोकांना ही बाईक खूपच आवडते आज मी तुम्हाला हिरोच्या स्प्लेंडर बाईक बद्दल सांगणार आहे मी ज्या बाईक बद्दल बोलत आहे त्याची किंमत फक्त 24200 हजार रुपये आहे यासाठी फक्त तुम्हाला जास्त मेहनत कराची गरज नाही पडेल याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सोप्या भाषेत सांगतो

तुम्हाला कळेल म्हणून मी सांगतो मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही या बाईकची किंमत बघाल तर तुम्हाला 72 हजार रुपयांपासून 76 हजार रुपये पर्यंत खर्च करावा लागते जर तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये कारण की तुम्ही ही बाईक फक्त 24200 रुपये यांच्या बजेट मध्ये खरेदी करू शकता मुळात तुम्हाला या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर 97.2 इंजन आहे ते तुम्हाला माहीतच असेल व या बाईक मध्ये तुम्हाला ८०.६ KMPL चा मायलेज मिळेल सेकंड हॅन्ड हिरो स्प्लेंडर बाईक ऑफर मी तुम्हाला सांगतो जर मित्रांनो तुम्ही 2015 ची बाईक बघायला जाल तर ती तुम्हाला ओएलएक्स वर विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही बाईक या बाईकची किंमत फक्त 24200 आहे दुसरी बाईक मित्रांनो 2016 ची मॉडेल आहे हे ड्रोन वर विक्रीसाठी उपलब्ध आहे त्या बाईकची किंमत 27000 रुपये आहे

महिन्याला 1 लाखाची कमाई कराल हा बिजनेस करून

तिसरी बाईक मित्रांनो 2017 मॉडेलची आहे ही बाईक तुम्हाला BIKEDEKHO या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि तुम्ही ही बाईक फक्त 32 हजारात खरेदी करू शकतात. मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा सरकारी नोकरी सरकारी योजना अशा नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा