Solar panel – मोफत मध्ये घरावर आजच सोलर पॅनल बसून घ्या

Solar panel – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व तसेच इतर काही महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आज असेच एक माहिती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला मोफत मध्ये सोलार पॅनल कशाप्रकारे मिळणार आहे यासाठी सरकार किती अनुदान देणार आहे किती खर्च येणारे संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत हा लेख शेवटपर्यंत वाचा वाचत नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

सध्या आपल्या देशांमध्ये विजेचे संकट दिवसेंदिवस हे वाढत जात आहे ज्यामुळे लाईट ये जात आहे यामध्ये कोळशाचा साठा हा उपलब्ध नसल्याने विजेची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे व त्याच बाजूने दुसरीकडे बघावे तर विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे उत्पादन कमी व मागणी जास्त झाल्यामुळे विजेची अडचण येत आहे त्यामुळे सरकार देखील सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी प्रोत्साहन देत आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे सरकार किती अनुदान देत आहे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल.

महिंद्रा बोलेरो चे नवीन लुक शक्तिशाली इंजनसह स्मार्ट फीचर्स पहा

सोलार रूफ टॉप या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार ऊर्जा स्त्रोत वापराला प्राधान्य देत आहे याच पार्श्वभूमीवर सोलार बॅनर योजनेची सुरुवात करण्यात आलेली या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार या अनुदान देत आहे सर्वात अगोदर तुम्हाला कडून सोलर पॅनल खरेदी करून घ्यावे लागेल व त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या घरावर बसवावे लागेल त्यानंतर तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करता येऊ शकतो जर तुम्ही तुमच्या घरावर तीन किलो वाटपर्यंत सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला सरकारकडून 40% पर्यंत अनुदान मिळू शकते जर तुम्ही तुमच्या घरावर दहा किलोमीटरचे सोलर पॅनल बसवलं तर तुम्हाला त्यावर 20 टक्के सबसिडी मिळेल.

गुगल पे पेटीएम फोनपे 31 डिसेंबर पासून बंद होणार या कारणामुळे जाणून घ्या

सोलर पॅनल घेण्यासाठी खर्च किती येत असतो

जर तुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅट पर्यंत सोलर पॅनल बसवण्याची मागणी करत असाल तर तुम्हाला त्यासाठी जवळजवळ एक लाख दहा हजार जवळ खर्च येऊ शकतो पण तुम्हाला त्यावर 40% प्रमाणे सबसिडी दिल्या जाईल जर तुम्ही त्याच व दोन किलो बॅटचे सोलार सिस्टीम अनुदान वगळता 72 हजार रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा