Solar gas Yojana – गॅस संपण्याचा टेन्शन घेण्याची गरज नाही सर्वांना मोफत सोलार शेगडी मिळणार अर्ज कसा करायचा ते पहा

Solar gas Yojana – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी वेळेवर घेऊन येत असतो आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी सरकारी योजना घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला सोलार शेगडी मिळणार आहे आता तुम्हाला गॅस संपण्याची टेन्शन नसणार कशाप्रकारे अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

जस की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की चुलीवर जेवण किती मस्त बनते पण आता चलती वाहतूक व शहरी वातावरणामध्ये चूल कोणी वापरत नाही प्रत्येक जण आता गॅसवर अवलंबून राहत आहे गॅस वेळेवर मिळत नाही व यासाठी फार खर्च सुद्धा लागत असतो पण जर आपण या ऐवजी सोलार गॅस वापर केला तर आपल्याला या ठिकाणी कुठलाही खर्च येणार नाही.

Solar gas Yojana
Solar gas Yojana

SBI बँक देत आहे 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती 

सोलर स्टो हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ने लॉन्च केलेला आहे हा स्ट्रो चालण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे खर्च करण्याची गरज नाहीये कारण की हा सोलर स्टोअर हा फक्त सौर ऊर्जेवर चालत असतो या स्टोअरचे नाव देण्यात आलेले आहे ‘सूर्यनूतन’ चुल्हा .

याचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला याची सोलर प्लेट आपल्या छतावर ठेवावी लागेल व त्याद्वारे एक केबल येईल ते आपल्या स्टॉल तुम्हाला अटॅच करावी लागेल त्यानंतर तुम्ही याचा सहज प्रकारे वापर करू शकता.

या सोलार शेगडी ला लवकरात लवकर बाजारामध्ये लॉन्च होईल याची किंमत ही 15000 पासून ते 20000 पर्यंत असेल असे सांगण्यात येत आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा