Sindhudurg DCC Bank Bharti | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती जाहीर

Sindhudurg DCC Bank Bharti 2023

Sindhudurg DCC Bank Bharti 2023: महाराष्ट्रा सिंधुदुर्ग येथे सनदी लेखापाल पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन [ई-मेल] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे.


Sindhudurg DCC Bank Bharti | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती जाहीर
Sindhudurg DCC Bank Bharti | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती जाहीर

Sindhudurg DCC Bank Bharti 2023

एकून पदे :– 02


पदाचे नाव:- सनदी लेखापाल


शिक्षण:– CA


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन/ऑफलाईन [ई-मेल]


नोकरीचे ठिकाण :- सिंधुदुर्ग


अर्ज पाठवा :- ऑनलाईन/ऑफलाईन [ई-मेल]


मुलाखतीचा पत्ता :– सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि, सिंधुदुर्ग, पोस्ट सिंधुदुर्ग नगरी, जिल्हा-सिंधुदुर्ग, राज्य-महाराष्ट्र, पिनकोड- 416812


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 20 जानेवारी 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे 283 नवीन रिक्त पदांची भरती आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा