Shubh Shakti Yojana – प्रत्येक घरातल्या मुलीला सरकार देणार 1.10 लाख रुपये

Shubh Shakti Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी होणार मित्रांनो सरकारने एक नवीन योजना लागू केली आहे मित्रांनो घरात मुलगी असेल तर सरकार देणार आहे 1.10 लाख रुपये  मित्रांनो याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल मित्रांनो मध्ये या नवीन सरकारी योजना बद्दल माहिती प्रत्येकाच्या घरात मुलगी असतेच चला तर पाहूया या योजनेबद्दल नवीन माहिती त्याआधी मित्रांनो खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवनवीन योजना नोकरी नवीन अपडेट घेऊन येत असतो

केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या देशात सतत वाढत जाणारे लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत मित्रांनो दरम्यान मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने आता शुभशक्ती योजना सुरू केली आहे जर तुमच्या घरात मुली असतील  तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे वास्तविक शुक्ती योजना अंतर्गत मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी सरकारकडून 55 हजार रुपये यांची मदत दिली जाणार आहे

Pancard वर घेतला मोठा निर्णय सर्व पॅन कार्ड धारकांसाठी जाणून घेणे खूप गरजेचे आहे

या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास राज्य सरकारकडून मदत दिली जाणार आहे मुलींच्या लग्नाच्या वेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल आणि तिचे लग्न होऊन शकले नाही तर 55 हजार रुपयाची मदत शासनाकडून दिली जाणार आहे ते तुम्हाला सरकारकडून एक लाख दहा हजार रुपये याची मदत मिळणार आहे मुलींची इच्छा असेल तर ती या पैशाचा वापर तिच्या उच्च शिक्षणासाठी करू शकते

मित्रांनो जवळपास प्रत्येकाकडे लेबर कार्ड असेल त्याच्या मदतीने तुम्ही या योजनेसाठी अगदी सहजपणे अर्ज करू शकता मित्रांनो लोकांच्या गरीब वर्गाला लक्षात घेऊन सरकारने सुरू करण्यात आलेली आहे ही योजना

योजनेसाठी पात्रता

मित्रांनो वास्तविक शुभशक्ती योजनेबाबत सरकारकडून कोणतीही विशेष पात्रता आवश्यक नाही मात्र तरीही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टीची मागणी करण्यात आली आहे

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर नाही ना होत ? आत्ताच माहिती पहा

  •  जे मजूर राजस्थानचे रहिवासी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे
  • शिवशक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असावे
  • एक तर त्यांचे  आई किंवा वडील कामगार असले पाहिजेत
  • याशिवाय कामगाराचे स्वतःचे घर आणि त्यात शौचालय असणे आवश्यक आहे
  • याशिवाय महात्मा गांधी मनरेगा योजनेत एक वर्षात 90 दिवस काम केलेले असावे

 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  •  अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्राची प्रत
  • आय प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते माहिती
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • मुलीचे वय प्रमाणपत्र
  • आठवी वर्गाची गुणपत्रिका
  • मोबाईल नंबर 

गुगल पे पेटीएम फोनपे 31 डिसेंबर पासून बंद होणार या कारणामुळे जाणून घ्या

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • मित्रांनो सर्वप्रथम अर्जदाराला राजस्थानच्या कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे
  • त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर दिलेल्या ऑनलाईन नोंदणीसाठी तुम्हाला लिंक वर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर ऑनलाईन फॉर्म उघडेल
  • तुम्हाला तुमच्या शहर आणि ग्रामीण भागाशी संबंधित सर्व तपशील या नोंदणी फॉर्मवर टाकावे लागतील
  • त्यानंतर शेवटच्या चरणात तुम्हाला फॉर्म मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागते आणि सबमिट लिंक वर क्लिक करावे लागतील
  • अशा प्रकारे राजस्थान शुभ शक्ति योजनेसाठी तुमची नोंदणी ऑनलाईन माध्यमातून पूर्ण केली जाईल
  • या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन माध्यमातून नाही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात

 अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा