7 रुपयाचा शेअर 1600 रुपये वर पोहोचला

Share market news :- नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सहकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आज आपण अशीच एक माहिती पाहणार आहोत शेअर मार्केट बद्दल 7 रुपयाचा शेअर आता 1600 रुपये वर जाऊन पोहोचलेला आहे हा शेअर कुठला आहे एवढा परतावा कशाप्रकारे मिळत आहे याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

काही लोक शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवत असतात त्यामध्ये आपापल्या पद्धतीने शेअर देखील विकत घेतात पण काही लोक या ठिकाणी पैशाचे नुकसान करतात व काही लोक या ठिकाणी चांगल्या प्रकारे परतावा देखील मिळत असतात व कित्येक जणांचा हा व्यवसाय देखील झालेला आहे ते कुठल्याही प्रकारे काम न करता शेअर मार्केटमध्ये अभ्यास करत असतात व या ठिकाणाहून चांगला परतावा मिळत असतात आज आम्ही तुम्हाला अशा शेअर बद्दल सांगणार आहोत की ते 7 रुपयाचा होता त्याची किंमत आता 1600 रुपये झालेली आहे. या शेअरने ग्राहकांना 24000% टक्क्याचा परतावा दिलेला आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर हिरो स्प्लेंडर बाईक किमतीत मोठी घसरण खूप स्वस्त दरात मिळत आहे

शेअरचे नाव काय आहे

GMM Pfaudler ज्यांनी ज्यांनी हा शेर विकत घेतला होता त्यांची दिवाळी ही दणदणीत झालेली आहे कारण की एवढा परतावा मिळालेला आहे कारण या कंपनीचा शेअर वीस वर्षांमध्ये 24000% टक्क्याने वाढ केलेली आहे एकेकाळी हा शेअर 7 रुपयांचा मिळत होता आता त्याची किंमत ही 1600 रुपये झालेली आहे.

GMM Pfaudler या कंपनीने 52 आठवड्यांमध्ये उच्चांक हा हजार 1999 रुपयापर्यंत वाढलेला आहे याचा प्रमोटर हा पटेल कुटुंबातील कंपनीतील आपली शेजारी वाढवत आहे.

महत्त्वाची सूचना :- आम्ही केवळ या शेअरच्या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला माहिती देत आहे हा आमचा कुठलाही वैयक्तिक प्रकार माहिती नाही जेणेकरून तुम्ही हा शेअर विकत घ्यावा आम्ही फक्त तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याची काम करत असतो व आमचा कुठलाही या ठिकाणी हेतू नाही की तुम्ही हा शेअर विकत घ्यावा आम्ही फक्त एक माहिती देण्याचे कार्य करत आहोत.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा