गुंतवणूकदार 14 रुपयाच्या शेअरनी झाले श्रीमंत 1 लाख रुपयाचे झाले 93 लाख रुपये तुमच्याकडे आहे का हा शेअर

Share market – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी सरकारी योजनेबद्दल सरकारी नोकरी बद्दल तसेच नवनवीन माहिती या ठिकाणी देत असतो. मित्रांनो जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही किती परताव्याची अपेक्षा करत आहेत दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के जास्तीत जास्त शंभर टक्के एवढ्या तुम्ही अपेक्षा करत असतात परंतु मल्टी बॅगर स्टॉक मध्ये तुम्हाला हजारो टक्के परतावा मिळू शकतो.
स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी मल्टी बॅगर परतावा मिळवून दिला आहे त्याचप्रमाणे असाच हा एक स्टॉक आहे ज्याचे नाव APL Apollo tubes या नावाचा आहे.

मित्रांनो या कंपनीने गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांना सात पोट पेक्षा जास्त परतावा मिळून दिलेला आहे त्याचवेळी गेल्या मग बारा वर्षापर्यंत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना पैशांमध्ये 93 पटीने वाढ करून दिलेली आहे त्याच दरम्यान 14 रुपयाची शेअर आता 517 वर गेलेले आहे.

स्टील कंपनीने जवळपास 9300% परतावा दिलेला आहे कंपनीने जवळपास बारा वर्षांमध्ये डिसेंबर 2011 NSE व्यापार सुरू केलेला होता त्यावेळी शेअरची किंमत 14.06 रुपये पैसे एवढी किंमत होती आता त्या शेअरची किंमत 9267.71 एवढी वाढली आहे.

फक्त 499 रुपयांमध्ये घरी घेऊन जा Redmi 5G मोबाईल

मित्रांनो याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या गुंतवणूकदाराने बारा वर्षांपूर्वी त्या कंपनीमध्ये कंपनीच्या एक लाख रुपयांची जर गुंतवणूक केली असेल आज पर्यंत ती कायम असेल तर एक लाख रुपयाचे मूल्य आज 9267.71% एवढ्याने वाढलेली आहे तर त्याने एक लाख रुपयांचे 93.67 लाख रुपये कमाई केली.

हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा