SBI Yono App Personal Loan 2024 : SBI बँकेकडून आठ लाखात रुपयाचे वैयक्तिक कर्ज मिळणार फटाफट कर्ज मिळून जाईल

SBI Yono App Personal Loan 2024 : सध्याच्या काळामध्ये प्रत्येक लोकांना पैशाची गरज असते प्रत्येक जण वैयक्तिक कर्ज मिळावे म्हणून वेगवेगळ्या बँकेमध्ये अर्ज देखील करत असतो पण त्या ठिकाणी त्यांना काही अडचणी येतात व बँक लोन देत नसते अशा कित्येक वेगवेगळ्या अडचणी असतात तर तुम्हाला काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आम्ही तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलो तिच्याद्वारे तुम्हाला आरामात कर्ज मिळून जाईल हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

जर तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे तर तुमच्या मोबाईल फोन मध्ये हे SBI Yono App ॲप्लिकेशन असणे फार गरजेचे आहे कर की एप्लीकेशन द्वारे तुम्हाला कर्ज मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही फक्त चार पायऱ्यांमध्ये तुम्हाला त्वरित कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे चला तर पाहूया काय आहे नेमकी प्रक्रिया.

बँक स्पर्धात्मक वैयक्तिक कर्ज व्याजदर तुम्हाला 11.05% एवढा पाहायला मिळू शकतो ग्राहकाच्या प्रोफाईलवर आधारित आहे मित्रांनो तुम्हाला कर्ज घेण्यासाठी पात्रता काय काय असणार आहे चला याकडे पाहूया.

SBI Yono App Personal Loan 2024
SBI Yono App Personal Loan 2024

SBI Yono वैयक्तिक कर्जाची पात्रता

  • तुम्हाला कर्ज घेण्यासाठी तुमचे नागरिकत्व भारतीय असले पाहिजे.
  • ज्या व्यक्तीला अर्ज करायचा आहे त्याची स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे.
  • वयाची आठ तुम्हाला या ठिकाणी तुमचे वय कमीत कमी 21 वर्षे तरी असावे.

SBI Yono वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सांगितलेले ऑनलाइन अर्ज दरम्यान तुम्हालाही कागदपत्रे लागणार आहे अर्जदाराकडे या गोष्टी असणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला कर्ज मिळू शकते.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक खाते शिल्लक असणे मोबाईल नंबर

आता तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते पहा.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये SBI Yono हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करणे गरजेचे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँकेमध्ये नोंदणी असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक वेरिफिकेशन होऊन जाईल त्या ठिकाणी तुम्हाला एक ओटीपी देखील येईल ही सर्व प्रोसेस कम्प्लीट करून घ्या.
  • मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला PAPL या नावाचा एक एप्लीकेशन मध्ये पर्याय दिसेल यावर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे हा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल हा ओटीपी त्या ठिकाणी परत सबमिट करा.
  • आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पात्रतेवर आधारित कर्जाची ऑफर दिसेल तुम्हाला हवे असलेल्या कर्जाची रक्कम तुम्ही या ठिकाणी निवडू शकता.
  • तुम्हाला सोयीस्कर जाईल अशी तुम्ही या ठिकाणी कर्जाची परतफेड रक्कम निवडू शकता तुम्हाला या ठिकाणी किती कालावधीसाठी रक्कम परत फेड करायचे आहे या सर्व गोष्टी तुम्ही निवडून सबमिट करायचा आहे.
  • त्या ठिकाणी तुम्हाला काही नियम अटी शर्ती मंजूर कराव्या लागतील व याचे पालन देखील तुम्हाला करावी लागेल ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचे बँक खात्यामध्ये सर्व प्रोसेस जर व्यवस्थितपणे तुम्ही कम्प्लीट केली असेल व तुम्ही यासाठी मान्य असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये कर्ज ची रक्कम त्वरित जमा होऊन जाईल.

WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

Nokia magic Max 5G – नवीन स्मार्टफोन लॉन्च झाला आहे आजच खरेदी करा

टेलिग्राम मधून पैसे कमवा पहा नवीन माहिती

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा