SBI Scholarship Scheme – SBI बँक देत आहे 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती 

SBI Scholarship Scheme – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो एसबीआय बँक आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयाची स्कॉलरशिप देत आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आणि आजच्या या लेखांमध्ये दिलेली आहे मित्रांनो त्याआधी तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन अपडेट घेऊन येत असतो आणि ती अपडेट तुम्हाला घरी बसून तुमच्या मोबाईल फोनवर पहायला मिळतात त्यामुळे तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला नवनवीन प्रकारच्या योजना आणि उपक्रम याबद्दल माहिती मिळेल.

 मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत यादरम्यानच आता एसबीआय बँकेने स्वतःची योजना देखील सुरू केली आहे ज्यामध्ये बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करायचा आहे मित्रांनो आम्ही प्रदान करणार आहोत तुम्ही या लेखाद्वारे एसबीआय शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती आम्ही आजच्या या लेखांमध्ये दिलेली आहे मित्रांनो भारतातील अनेक लोक आजही गरीबी जीवन जगत आहेत आणि शिक्षणासाठी पैशाची कमतरता आहे यामुळे बरेच जण शिक्षणही बंद करतात मित्रांनो आता शिक्षण येणार नाही .

SBI शिष्यवृत्ती योजनेची रक्कम

सर्वात मोठी बँक एसबीआय बँकेने शिष्यवृत्ती योजनेच्या रूपात एक योजना सुरू केली आहे एसबीआय बँक शिष्यवृत्ती योजनेत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेत योजनेचे नाव एसबीआय अशा शिष्यवृत्ती योजना असे ठेवण्यात आले आहे मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे

 SBI शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  •  विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे गुणपत्रक
  • विद्यार्थ्यांचे ओळखपत्र
  • अर्जदाराचे बँक खाते
  • उत्पन्न प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

 SBI शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता

एसबीआय बँकेच्या अर्जासाठी विद्यार्थ्यांकडे 75% गुणासह इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या मार्कशीट अस्मित आवश्यक आहे त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 300000 कमी असावी भारतातील कोणत्याही विद्यार्थी अर्ज करू शकतो . 

 SBI शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रिया

  •  मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल तुम्ही लिंक वर क्लिक करतात तुमच्यासमोर होम पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज फोन पेजवर क्लिक करावे लागेल
  • तेथे तुम्हाला स्वतःची नोंदणी करून तुम्ही अशा शिष्यवृत्ती कार्यक्रम 2023 मध्ये प्रवेश करू शकता
  • अशा शिष्यवृत्ती कार्यक्रमावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन बटनावर क्लिक करावे लागेल आणि तुमची कागदपत्रे लागू करावी लागतील
  • तुम्ही तुमचे बसत आहे वज एकदा पूर्णपणे वाचून सबमिट करू शकता
  • त्यानंतर तुमच्या फोनची अधिकृत पडताळणी केल्यानंतर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात तुम्हाला तुमच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती मिळेल 

SBI शिष्यवृत्ती लिंक वर क्लिक करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा