SBI bank bharti पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी भारतीय स्टेट बँकेत 8200+ जागांसाठी भरती

SBI bank bharti – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांना विद्यार्थ्यांसाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे मित्रांनो ग्रॅज्युएट ्स पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत तब्बल आठ हजार दोनशे पदावरून अधिक भरती जाहीर झाली आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही आजच्या या लेखांमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि त्यामध्ये जाणून घ्या किती पगार आहे आणि यासाठी काय काय पात्रता आहे चला तर जाणून घेऊया

मित्रांनो सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी खुशखबर आहे मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत तब्बल 8283 पदांची मेगा भरती निघाली आहे मित्रांनो यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती मित्रांनो ही पद भरती लिपिक पदांसाठी होणार असून यासाठी उत्सुक उमेदवारांनी एसबीआय ची अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला 17 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर 2023 आहे अर्ज प्रक्रिया कशी करायची व अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे
मित्रांनो यामध्ये 8 238 जागा उपलब्ध असून ज्यामध्ये तीन हजार पाचशे पंधरा सामान्य साठी आणि 1284 अनुसूचित जातीसाठी आणि 748 अनुसूचित जाती जमातीसाठी आणि 1919 ओबीसी साठी आणि 817 राखीव आहेत

परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी येथे होणार मुलाखत पगार 89 हजार मिळणार

पदाचे नाव

  • ज्युनियर असोसिएट लिपिक
  • कस्टमर सपोर्ट अँड सेल्स

मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय

पदवी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात तसेच जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहे ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत याशिवाय उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असावे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जात आहे या भरतीसाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे

फक्त 15 हजारांमध्ये आत्ताच खरेदी करा नाहीतर ऑफर जाईल हातातून पुन्हा करसाल पश्चाताप

किती पगार मिळेल

17900-1000
3-20900-1230
3-24590-1490 मित्रांनो यामध्ये सुरुवातीचे मूळ वेतन तुम्हाला १९९ ०० आहे आणि तसेच 17900 पदवीधरांना दोन आगाऊ वाढीव स्वीकार्य

अर्ज कसा करायचा

यामध्ये अर्ज करण्यासाठी पदांसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया विविध टप्प्यात होणाऱ्या परीक्षेवर आधारित असू शकते या अंतर्गत जानेवारी 2024 मध्ये लिखित स्वरूपातील परीक्षा होऊ शकते तर मुख्य परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होईल अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा