Royal Enfield बाईक खरेदी करण्याआधी पहा नवेदर

Royal Enfield new price बाईक खरेदी करण्याआधी पहा नवेदर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या या नवीन लेखन मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन अशी माहिती घेऊन येत असतो म्हणजेच नवे भाव कोणत्या गोष्टी महागल्या त्याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दररोज देत असतो तर मित्रांनो आज आम्ही रॉयल इन्फिल्ड बाईक याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आता सर्वांनी बाईक ची खरेदी करण्या अगोदर हा लेख वाचा चला तर पाहूया काय दर आहे

मित्रांनो बाईक घेणाऱ्या अनेकांचे स्वप्न असतं की आपल्याला दारी रॉयल इन्फिल्ड यावी पण मित्रांनो आता मात्र हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो कारण आता दरवाढ झालेला आहे मित्रांनो रॉयल इन्फिल्ड या कंपनीच्या नावात ज्याप्रमाणे रॉयल आहे त्याचप्रमाणे ही बाईक रस्त्यावर जाता नाही तितकीच रॉयल वाटते त्यामुळे आता या कंपनीने आपल्याला बाईकचे फिचर असो किंवा लोक सगळ्याच बाबतीत एक वेगळाच रुबाब आहे.

महिलांना घरबसल्या मिळणार मोफत शिलाई मशीन येथे अर्ज करा

तर मित्रांनो कंपनीकडून मागील वर्षी तुलनेत कमी वजनाची आणि खिशाला परवडेल अशा दरातील एक बाईक लॉन्च केली गेल्या वर्षी लॉन्च होणाऱ्या या बाईकचं नाव रॉयल इन्फिल्ड Hunter 350 चेन्नईतील प्लांट मधून येणारी ही सर्वात कमी किमतीची रॉयल बाईक तीच मात्र आता किंमत बदलली ही बाईक हजारो रुपयांनी महागली आहे मित्रांनो या बाईकची किंमत आता वाढवण्यात आली असून ती 1.49 लाखावरून थेट 1.75 लाख रुपये इतक्या दरावर पोहोचली आहे

मित्रांनो रॉयल एनफिल्ड हंटर ची किंमत आणि विशिष्ट


मित्रांनो हंटरच्या Retro hunter factory Series ची किंमत सध्या बदलण्यात आलेली नाही त्यामुळे ही बाईक 1.49 रुपयांनाच उपलब्ध आहे आणि बाईक व्हएरइएंट metro Hunter dipper Series आता एक पॉईंट 70 लाख रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता हंटरची टॉप व्हरायटी असणारी मेट्रो हंटर रिबेल प्राईज तब्बल 1.75 लाख रुपयांना विकली जाणार आहे या बाईकची किंमत पूर्वी 1.72 लाख रुपये इतकी होती तेव्हा तुम्ही हंटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आत्तापासून नव्यानं आकडेमोड करायला सुरुवात करा.

अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा