Reliance Jio Phone 3- Phone आत्ताच आपल्या घरी आणा फक्त 1649 रुपया मध्ये संपूर्ण वर्षभर मोफत डेटा आणि कॉलिंग मिळेल 

Reliance Jio Phone 3- नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये मित्रांनो आज तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहोत मित्रांनो जिओ फोन आपल्या घरी आत्ताच खरेदी करा फक्त 1649 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभर मोफत डेटा आणि कॉलिंग मिळेल मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला असेच अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा चला तर मित्रांनो पाहूया या नवीन अपडेट ची माहिती आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन माहितीचे अपडेट मिळतील.

मित्रांनो दूरसंचार कंपनी जिओ ही आज आपल्या देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे जो नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन घेऊन येत असतात या कारणास्तव आजही ग्राहक सतत या कंपनीशी जोडले जात आहे आत्ता जिओ कंपनी अप्रतिम मोबाईल बाजारात आणला आहे मित्रांनो हा फोन जिओ आणि रिलायन्स ने संयुक्तपणे बनवला आहे या फोनचे नाव Reliance Jio Phone 3 फोन आहे आज आम्ही तुम्हाला या फोन बद्दल माहिती सांगणार आहोत.

 Msrtc Update या तारखेपासून नागरिकांना मोफत प्रवास होणार बंद आहे 

 आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला अतिशय अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे आम्ही तुम्हाला या फोनमध्ये 2.4 इंचचा डिस्प्ले आहे स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यात 512MB रॅम आणि 4 GB इंटरनेट स्टोरेज आहे हा फोन Android v8.1 [Oreo] ऑपरेटिंग सिस्टिम वर चालतो या व्यतिरिक्त जर आपण कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला GPS,Wi-Fi, ब्लूटूथ आणि VoLTE सारखे अनेक फीचर्स पाहायला मिळतील. 

मित्रांनो या फोनची किंमत 4500 आहे पण तुम्ही हा फोन स्पेशल ऑफर अंतर्गत फक्त 1649 रुपयांमध्ये खरेदी करू शकता  मित्रांनो या कॅमेऱ्याचा दर्जाही चांगला आहे यामध्ये तुम्हाला दोन कॅमेरे देण्यात आले आहे त्यापैकी तुम्हाला 5 MP चा प्राथमिक कॅमेरा मिळतो आणि दुसरा कॅमेरा 2 MP चा आहे या फोनमध्ये तुम्हाला 2500 mAhची पावर फुल बॅटरी देखील देण्यात आली आहे तुम्हाला दीर्घ पावर बॅकअप देते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा लेख तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा