Redmi LED TV – LED TV ची किंमत खूपच कमी झाली आजच घरी घेऊन जा

Redmi LED TV – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो जर तुम्ही स्वस्तात मस्त एलईडी टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो आजचा हा लेख तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो आज जागतिक दूरदर्शन दिनी ॲमेझॉन स्वस्त दरात स्मार्ट टीव्ही देत आहे जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता रेडमीच्या 43 इंच मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत मित्रांनो या टीव्ही ची किंमत किती आहे व यामध्ये काय काय फीचर्स आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा लेख तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा

 मित्रांनो जर तुमच्या घरातील टीव्ही देखील तुटला असेल आणि तुम्हाला बऱ्याच काळापासून नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही ॲमेझॉन वर अपग्रेड करण्याचा विचार करत आहात तर आम्ही तुम्हाला सांगतो आज जागतिक टेलिव्हिजन दिनानिमित्त ॲमेझॉन सर्वात स्वस्त टीव्ही ऑफर करत आहे खास गोष्ट म्हणजे तुम्ही ती टीव्ही तीस हजार रुपये पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता मित्रांनो 43 इंच ते ५५ इंच पर्यंत टीव्ही जोडले गेले आहेत मित्रांनो या सुवर्णसंधीचा तुम्हा सर्वांना लाभ घ्यायला आवश्यक आहे

आधार वरून तपासा तुमचे बँक बॅलन्स मोबाईल च्या मदतीने

43 इंच 4K Google TV

Hisense 43- इंचचा टीव्ही 4K 120 Hz स्क्रीन गेम मोड प्लस, 24W स्पीकर्स Google TV OS, Dolby Atmos, e-ARC सपोर्ट आणि दोन वर्षाच्या वॉरंटीसह येतो ॲमेझॉन वर याची किंमत 29,999 रुपयापासून सुरू होत आहे मित्रांनो उपलब्ध बँक ऑफर वापरल्यानंतर टीव्ही 1750 ची अतिरिक्त सूट मिळवू शकता उच्च रिफ्रेश दरामुळे हा टीव्ही गेमर साठी सर्वोत्तम पर्याय आहे 

पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी भारतीय स्टेट बँकेत 8200+ जागांसाठी भरती

iFFALCON 43 इंच QLED TV

मित्रांनो स्मार्टटेलिव्हिजन 4K 60Hz HDR 10+ स्क्रीन, Google TV OS,Dolby Atmos आणि बरेच काही ऑफर करतो हा टीव्ही तुम्ही ॲमेझॉन वर 26,999 रुपयांना खरेदी करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही खरेदी दरम्यान बँक ऑफर द्वारे 4,500 रुपये पर्यंत सूट देखील मिळू शकते ज्यांना मेडरेज टीव्ही मध्ये QLED पॅनल असलेल्या स्मार्ट टीव्ही हवा आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय म्हणून टीव्ही आहे

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा