Redmi 5G Smart phone – फक्त 13,999 रुपयांमध्ये खरेदी करा 

Redmi 5G Smart phone – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असते तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच आहे की Xiaomi नावाची कंपनी आहे आणि तिचे  फोन उत्कृष्ट आहेत या कंपनीने आपला नवीन फोन Redmi Note 15 Pro Max डिसेंबर २००२३ मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो ते फोन आपल्याला फक्त 13,999  मध्ये खरेदी करता येणार आहे चला तर पाहूया याबद्दलची संपूर्ण माहिती त्याआधी मित्रांनो खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला घरी बसून अपडेट पाहायला मिळतील 

मित्रांनो हा छान दिसणारा फोन वाजवी किंमत आणि वाजवी सूट ऑफर लॉन्च केला जाईल मित्रांनो लॉन्च झाल्यानंतर तुम्ही ते सहज खरेदी करू शकतात मित्रांनो या फोनची मोठी AMOLED स्क्रीन 6000 mAh ची दीर्घकाळ चालणारी बॅटरी 12 GB PAM आणि इतर अनेक वैशिष्ट्यामुळे सर्वांच्या नजरा या फोनवर आणल्या आहेत त्याबद्दलची प्रत्येक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल 

Redmi 5G Smartphone
Redmi 5G Smartphone

Free Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

तुम्हाला यात 6.72-इंच डिस्प्ले स्क्रीन आहे ज्याचे रिझर्वेशन 1080 × 2400 आणि 392 Ppi  पिक्सेल घनता आहे हा पंच होल डिझाईनसह AMOLED डिस्प्ले आहे मागील कॅमेरे 108 MP,16MPआणि 8 MP डिजिटल झूम ऑटो फ्लॅश डिटेक्शन येतात सेल्फी साठी समोरच्या बाजूला 64 MP कॅमेरा देण्यात आला आहे 

मित्रांनो हा फोन अजून लॉन्च झालेला नाही आणि भारतात याला नसल्यामुळे त्याची किंमत ठरवता येत नाही पण मीडिया आणि अनेक प्रसिद्ध वेबसाईट नुसार Redmi Note 15 Pro Max ची किंमत 13,990 रुपये किंवा थोडी जास्त असू शकते त्याला लॉन्च केल्यानंतर तुम्ही हा फोन तुमच्या जवळच्या स्टोअरमधून किंवा ऑनलाईन खरेदी करू शकता तेही ऑफर्स मध्ये मित्रांनो असेच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा