Realme Narzo 60 Pro  – आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Realme Narzo 60 Pro – मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मोबाईल बद्दल एक माहिती देऊन आल्यानंतर मार्ग हा फोन फार स्वस्त झालेला आहे मित्रांनो तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल तू कॅमेरा आणि वेगवान कामगिरी सोडून स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही रियल मी कंपनीचा हा स्मार्टफोन खरेदी करू शकता सध्या फ्लिपकार्ट वर या फोनवर खूप चांगली सुख उपलब्ध आहे या फोनवर तुम्ही पाच हजार रुपयापर्यंत बचत करू शकता या शानदार मग 100 मेगा पिक्सल कॅमेरा आणि 8GB रॅम मिळत आहे खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

LED TV ची किंमत खूपच कमी झाली आजच घरी घेऊन जा

Realme Narzo 60 Pro कॅमेरा 

 मित्रांनो या फोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला हा फोन वीस हजार रुपयांना मिळेल तुम्हाला या फोनची संपूर्ण माहिती आणि ऑफर बद्दल माहिती मित्रांनो Realme Narzo 60 Pro स्मार्टफोन तुम्हाला ९० रीफ्रेश रेट सह ६.४३ इंच चा FHD+AMOLED डिस्प्ले मिळेल याशिवायण्यासाठी या फोनमध्ये Mediatek Dimensity 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे या फोनमध्ये तुम्हाला आठ जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे आणि यामध्ये तुम्हाला सोळा जीबी पर्यंत डायनामिक रॅम फीचर्स देण्यात आले आहे या फोनमध्ये वर कार्य करतो 

एका महिन्यात घरबसल्या कार्ड नवीन राशन कार्ड

Realme Narzo 60 Pro किंमत

 मित्रांनो Realme Narzo 60 Pro च्या 8GB आणि 128 GB स्टोरेजवर वॉरंटी ची किंमत 31 हजार 999 रुपये आहे आणि तुम्हाला त्यात 31 टक्के सूट मिळत आहे मित्रांनो त्यामुळे या फोनची किंमत 21919 रुपये झाली आहे तुम्ही ऑफर फोनही सुलभ हप्त्यामध्ये खरेदी करू शकता तुम्हाला हा फोन बँक ऑफर्स दहा टक्के सूट मिळते 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा