Realme C51 Smartphone – फक्त 7 हजार रुपयांमध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन

Realme C51 Smartphone – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार या वेबसाईटवर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाचे आणि महत्वाची बातमी घेऊन आलेला मित्रांनो आत्ताच तुमच्या बजेटमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता कारण हा स्मार्टफोन फक्त सात हजार रुपयांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण यामध्ये नवनवीन फीचर्स सुद्धा लाँच केलेले आहे यासोबत पावरफुल बॅटरी आणि डी एस एल आर कॅमेरा आणि पावरफूल बॅटरी यामध्ये पाहायला मिळालेली आहे

मित्रांनो तुमच्या सर्वांना हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक वाचायचा आहे कारण आम्ही यामध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे मित्रांनो तुमच्या बजेटमध्ये आता हा स्मार्टफोन पाहायला मिळणार आहे रियल मी जपावर फुल स्मार्टफोन कॅमेरा आणि 5000mAh पावरफुल बॅटरी मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला असेच नवनवीन अपडेट देत असतो आणि मित्रांनो हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा

Realme C51 Smartphone
Realme C51 Smartphone

मित्रांनो इतर फोन मध्ये रियल मी कंपनी देखील भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी आहे एका मागे एक एका मागे एक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे मित्रांनो या स्मार्टफोनचा लूक आयफोन सारखा पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया त्याबद्दलचे फीचर्स

LPG गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी झाले स्वस्त जाणून घ्या संपूर्ण माहिती

मित्रांनो डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये फुल एचडी डिस्प्लेसह 6.7 इंच AMOLED डिस्प्ले जो रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो कंपनीने या स्मार्टफोनचा प्रोसेसरही खूप मजबूत बनवला आहे जोUNISOC T612 प्रोसेसर आहे
.
रियल मी C51 कॅमेरा गुणवत्ते बद्दल बोलायचे झाले असते ड्युएल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये पन्नास मेकअप फिक्स कॅमेरा सोबत व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी साठी वेगळ्या 50 मेगा फिक्स कॅमेरा उपलब्ध आहे या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5000 शक्तिशाली बॅटरी सह 33 वॅट फास्ट सपोर्टिंग चार्ज सिस्टम देण्यात आली आहे त्यामध्ये तुमचा फोन दोन दिवस चार्ज ठेवण्याची क्षमता बाळगतो

अनलिमिटेड डेटा फक्त 39 रुपये मध्ये एअरटेल चा सर्वात स्वस्त प्लॅन आतापर्यंतचा सर्व जणांना मिळणार फायदा

यासोबतच यामध्ये दोन प्रकार चे फोन लॉन्च करण्यात आला आहे पहिला प्रकार फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज याची किंमत 7999 रुपये आहे आणि चार जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेसह दुसरा प्रकारच्या ची किंमत 9499 आहे

मित्रांनो या फोनमध्ये अशी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला या फोनची क्वालिटी बद्दल तुम्हाला तर माहिती मिळालेली आहे हा फोन तुम्ही फक्त सात हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता कारण हा फोन कंपनीने कमी बजेट ज्या लोकांसाठी बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा फोन खरेदी करण्यात काहीही अडचण निर्माण होणार नाही

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही तुम्हाला त्यामध्ये दररोज नवनवीन अपडेट बद्दल माहिती देत असतो

हेपण वाचा –

हे कार्ड काढून घ्या आणि मिळवा मोफत एसटी प्रवास

मोफत शौचालय योजना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि थेट पैसे मिळवा

Vivo चा 64MP चा 5G स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेसह लॉन्च झाला आहे

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा