RBI new update – देशामध्ये पुन्हा एकदा कडक नोटबंदी होणार RBI ची मोठी घोषणा 

RBI new update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहोत मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की आता परत एकदा देशामध्ये क** नोटबंदी होणार आहे मित्रांनो आरबीआय ची मोठी घोषणा जाहीर झालेली आहे मित्रांनो केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटाबाबत मोठी घोषणा केली होती आता दोन हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला या सर्व मूल्याच्या नोटा ३० सप्टेंबर पर्यंत बँकेमध्ये जमा कराव्या लागतील असे त्यांनी जाहीर केले होते चला तर मित्रांनो याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूयात

आरबीआय यासोबतच आरबीआयने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्यास सांगितले आहे आत्ता शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटाबाबतही एक अपडेट समोर आले आहे मित्रांनो तुमच्याकडे या छोट्या किमतीच्या नोटा असल्यास काय करावे

RBI new update
RBI new update

10वी आणि 12वी चे नवीन वेळापत्रक वेळापत्रकामध्ये झाले मोठे बदल 

आपल्या अधिकृत वीट मध्ये लिहिले आहे की जर तुम्हाला हे जुन्या किंवा फाटलेल्या नोटा बदलायचा असतो तर आता तुम्ही ते सहज करू शकता बँकेने सांगितले आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेची संपर्क साधू शकता आणि तेथे तुमच्या नोटा आणि नाणी बदलू शकतात 

मित्रांनो आरबीआयने सूचना जाहीर करण्यात आलेली आहे की तुमच्याकडे जुनी नोट असेल तर तुम्हाला ती बँकेमध्ये कोणत्याही बँक शाखेमध्ये जाऊन नोटा बदलून घ्यायचा आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला जास्त तुकडे असतील आणि ती एकत्र पेस्ट केली असेल तर तिचा कोणताही आवश्यक चलनी नोटेतील काही विशेष भाग जसे की जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव हमी आणि वचन कलम स्वाक्षरी अशोक स्तंभ महात्मा गांधीचे चित्र वॉटर मार्क सुद्धा गहाळ असेल तर तुमची नोट बदलली जाणार नाही बऱ्याच काळापासून बाजारात चलनामुळे निरुपयोगी झालेल्या मातीच्या नोटा बदलूनही घेता येतात मित्रांना तुम्हाला तर माहिती समजलीच असेल आणि अधिक अपडेट जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आम्ही त्यामध्ये देखील संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगितलेली आहे 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा