RBI Mumbai Bharti भारतीय रिजर्व बँक येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर

RBI Mumbai Bharti 2023

RBI Mumbai Bharti 2023 : महाराष्ट्रात मुंबई येथे फार्मासिस्ट पदाच्या एकूण  25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.


भारतीय रिजर्व बँक येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर
भारतीय रिजर्व बँक येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर

RBI Mumbai Bharti 2023

एकून पदे :– 25


पदाचे नाव:- फार्मासिस्ट 


शिक्षण:– pdf मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे


वय :– pdf मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे


वेतन :– pdf मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- ऑफलाईन


मुलाखतीचा पत्ता :– प्रादेशिक संचालक, भारतीय रिजर्व बँक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग [प्रशिक्षण आणि विकास विभाग], शाहिद भगतसिंग रोड,फोर्ट मुंबई – 400001


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 21 मार्च 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 एप्रिल 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

नाशिक के.के.वाघ एज्युकेशन सोसायटी नवीन रिक्त पदांची भरती

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा