RBI Bank New Rules – बँक खात्यामध्ये एवढीच रक्कम ठेवता येणार नाही तर कठोर शिक्षा भोगावी लागेल 

 RBI Bank New Rules – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे  आपली सरकार मध्ये  मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेले आहेत मित्रांनो आरबीआय बँकेने नवीन घोषणा जाहीर केली आहे मित्रांनो आता यामध्ये नवीन नियम हे लागू झालेले आहेत आपल्या बचत खात्यामध्ये मोजकच रक्कम ठेवता येणार आहे नाहीतर जास्त रक्कम ठेवल्यास तुरुंगवास भोगावे लागू शकतो सांगितले आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करावे हा लेख आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन माहितीबद्दल माहिती मिळेल जेणेकरून त्यांनाही या कठोर शिक्षा  पासून लांब राहतील  चला तर मित्रांनो पाहूया आपण बचत खात्यात केवढी रक्कम आपल्याला सुरक्षितपणे ठेवता येतील

 मित्रांनो  आरबीआय बँकेने नवीन नियम लागू केले बँकेत आपले खाते उघडतो बँकेत जमा केलेले तुमचे पैसे सुरक्षित राहतात परंतु तुम्ही एका आर्थिक वर्षात निर्धारित रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास आयकर विभाग तुम्हाला नोटीस जारी करतो जर तुम्हाला कर सूचना टाळायचे असेल तर तुमचा उत्पन्नाचा संपूर्ण तपशील IT विभागाला देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे आजच्या काळात श्रीमंत असो की गरीब प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे कारण पगारापासून ते वेतन आणि इतर सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात येत असतात मित्रांनो बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी बचत चालू आणि वेतन खाती असे अनेक पर्याय शब्द आहेत

Redmi note 13 Pro Max आत्ताच खरेदी करा

 मित्रांनो ती मर्यादा FD ,आणि शेअर्समधील त्याचवेळी बचत खात्यावर मिळणारे व्याजावरही कर भरावा लागतो परंतु तुमच्याशी संबंधित काही नियम आहेत तसेच इतर कायदा कलम 80TTA अंतर्गत एका आर्थिक वर्षात बचत खात्यावर मिळणाऱ्या दहा हजार रुपये पर्यंतच्या व्याजावर सामान्य लोकांवर कोणत्याही कर आकारला जाणार नाही व्याजाची रक्कम यापेक्षा जास्त असल्यास कर भरावा लागेल मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत आहे एवढेच नाही तर बचत खात्यातून मिळणारे व्याज इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात जोडले जाते

मित्रांनो देशातील आघाडीच्या सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यावर 2.70 % ते 4 % व्यास देत आहेत असलेल्या बचत खात्यावर 2.70 टक्के आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त शुल्क असलेल्या बचत खात्यावर तीन टक्के व्याजदर आहे याशिवाय अनेक छोट्या वित्त बँका बचत खात्यावर सात टक्के व्याज देत आहेत  मित्रांनो या नियमाबद्दल तुम्हाला तर माहिती झालीच आहे तर तुमच्या मित्र परिवारांना ही नक्की या माहितीबद्दल  तुमच्या मित्र परिवारांना नक्की शेअर करा

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा