Ration Card  new  warning राशन कार्ड धारकांना शेवटची संधी पहा संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज सरकारी योजना बद्दल माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सरकारने नवीन अशी घोषणा जाहीर केलेली आहे ती राशन कार्ड धारकांसाठी ही शेवटची संधी आहे यानंतर राशन कार्ड धारकांना राशन मिळणार नाही चला तर पाहूया संपूर्ण माहिती मित्रांनो सर्व राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे आणि एक दिलासा बातमी आपण पाहूयात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला संपूर्ण लेख वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर मिळेल

तुमच्यासाठी आम्ही एक व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे ते व्हाट्सअप ग्रुप फक्त सरकारी योजना व सरकारचे नवीन नियम काय आहेत व सरकारी अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या दररोज सरकारी योजना बद्दल आपल्या मोबाईल फोनवर माहिती मिळेल चला तर पाहूया सरकारचा नवीन नियम

27 हजार रुपयांचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये  जमा करण्यास सुरुवात झाली

मित्रांनो कागदपत्र बनलेले आहेत प्रत्येक भारतीय नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार राशन कार्ड साठी अर्ज करता येत आहे तसेच आर्थिक स्थरानुसार मिळणाऱ्या राशन कार्ड वर विविध योजनांचा लाभ घेता येतो मागील करुणाने शेतकऱ्यांना आणि सर्व सामान्य नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत राशन वितरण मोहीम अर्थात फ्री मध्ये राशन राशन वाटप सुविधा ही आत्ता डिसेंबर 2023 पर्यंत राशन कार्ड धारकांना मिळणार आहे सरकार राशन कार्ड च्या माध्यमातून आपल्या राज्यात राहणाऱ्या शिधापत्रिका धारकांना राशन पुरवते परंतु बऱ्याच वेळा असे घडतेकाही डीलर्स किंवा राशन दुकानदार जर तुम्ही देखील अशा समस्या पासून परेशान किंवा त्रस्त असाल तर चिंता करण्याची गरज नाही मित्रांनो आता अशा प्रकारच्या तक्रारीसाठी सरकार सरकारने हेल्पलाइन जारी केलेली आहे जसे राशन कार्ड धारक आपली तक्रार दाखल करून शकतात आणि आपल्या समस्येचे निराकरण करू शकतात जर तुम्हाला धान्य मिळत नसेल किंवा कमी मिळत असेल तर आपली तक्रार helpline.mhpds @gov.in आपली तक्रार नोंदवू शकता

Ration Card  new  warning – केंद्र सरकारने अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात राशन धान्य मिळते यासाठी अन्नसुरक्षा कायदा नियम जारी केलेला आहे जेणेकरून इकोस इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल राशन दुकानावर इलेक्ट्रॉनिक केसी जोडली जाते त्यामुळे राशन दुकानांमध्ये अधिक पारदर्शक आणण्यासाठी व भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शिधापत्रि धारकांना कमी राशन धान्य मिळणाऱ्या तक्रारीत थांबवण्यासाठी सरकारने पाऊल उचललेला आहे दुसरे म्हणजेच सरकारने दिलेल्या निदर्शनानुसार राशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आली आहे केंद्र सरकारने देशात वन नेशन वन राशन कार्ड योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये राशन कार्ड धारकांना लाभ मिळत आहे 

12 हजार रुपये मिळवा एक फॉर्म भरून पाच संपूर्ण माहिती

अन्नपुरवठा विभागाने वितरण यंत्रणेचे संगमीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना राशन दुकानांमध्ये जाऊन आधार कार्ड राशन कार्ड ला अलिंकिंग करावे लागणार आहे व गरजू लाभार्थ्यांनी त्यामुळे समोर येणार असून बनावट राशन कार्ड समोर येतील यासाठी कार्ड धारकांनी आपले राशन कार्ड ला आपल्या आधार कार्ड लिंक करून घेणे बंधनकारक ठरले आहे सरकारने एक राष्ट्र राशन कार्ड योजनेची अंमलबजावणी करणे सुरुवात केलेली आहे या अंतर्गत कोट्यावधी शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ घेता येत आहे तुम्ही पण आपलं राशन कार्ड आधार कार्ड ला लिंक केले नसेल तर ३० जून पर्यंत लिंक करून घेणे बंधनकारक आहे कारण 30 जून ही राशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आहे अन्यथा तुम्हाला देखील अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो 

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर योजना येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा