एक फॉर्म भरा नाहीतर तुमचे राशन कार्ड होणार बंद

Ration card new update – नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या आजच्या या नवीन लेखन मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आणि तुमच्यासाठी दररोज नवीन काहीतरी योजना घेऊन येत असतो तर मित्रांनो आता अशी एक नवीन सूचना वाईट झाले की नागरिकांसाठी केंद्र सरकार तर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवतात तर आता तुम्ही जर एक फॉर्म भरला नाही तर तुमचे राशन कार्ड होणार आहेत बंद तर मित्रांना तुम्ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी तो फॉर्म भरा नाहीतर तुमची राशन कार्ड बंद होणार मित्रांनो तुम्हाला जर अशीच नवनवीन माहिती घरी बसून पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि घरी बसून नवीन माहिती पहा 

10 वी पास उमेदवारांना रेल्वे भरती जाहीर झाली

मित्रांनो देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे आपल्याला तर माहीतच आहे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात आणि कोट्यावधी नागरिकांना मोफत अन्नधान्य तसेच राशीनही पुरवले जाते परंतु आता असंख्य लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे तर सरकारने पात्रतेच्या निखरीक्षात बसत नसतानाही ही मंडळी राशन कार्ड वर मोफत चे राशन लाटत आहेत त्यामुळे असंख्यपात्र आणि गरजू नागरिका हे या राशन पासून वंचित राहिलो तर त्यामुळे सरकारने अशा विरोधात कठोर पाऊल उचलले आता असा निर्णय घेतला की याबाबत सरकारने नवीन नियम लागू केले आहे

नवीन निकष

 मित्रांनो विकत घेतलेल्या 100 चौरस मीटरचा प्लॉट , दुकान चार चाकी गाडी ट्रॅक्टर शास्त्र परवाना असल्यास तसेच गावातील अनेक कुटुंबांची वार्षिक मोफत दोन लाख किंवा शहरात कुटुंबाची वार्षिक मिळकत तीन लाख इतकी असल्यास आपले कार्ड तहसील ला जमा करायचे आहे नाहीतर आपले राशन हे बंद होणार आहे

  अहवाल जमा करा

Ration card new update – नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जारी केलेल्या निकष च्या मध्ये बसत नसतील अशा परिवाराने आपली राशन कार्ड स्वतः सरकारकडे जमा करावी स्वतः राशन कार्ड रद्द केली नाही तर पडताळणी केल्यानंतर खाद्य विभाग कारवाई करून ती रद्द करणार आहे अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते त्यामुळे आपण आपले राशन कार्ड सर्वात पहिल्यांदा सरकारकडे जमा करायची आहे नाहीतर आपले राशन बंद होणार आणि आपल्यावर कठोर कारवाई केली जाणार

कारवाई होऊ शकते

 मित्रांनो आपण जर या नियमानुसार जर राशन कार्ड जमा नाही केली तर तपासणीनंतर अशा व्यक्तीचे राशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे आणि तसेच त्या कुटुंबाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे इतकेच नाही तर या परिवाराने आत्तापर्यंत घेतलेली सर्व राशन त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे जर आपण वरील नियमांमध्ये बसत असाल आणि आपले राशन कार्ड रद्द होणार असेल तर आणखी खाली दिलेला फॉर्म भरून तो जवळी स्वस्त धान्य दुकानात किंवा तहसील कार्यालयामध्ये येऊन जमा करू शकतो  मित्रांनो आम्ही खाली दिलेल्या  व्हाट्सअप ग्रुप सगळे जॉईन करा आणि दररोज घरी बसून नवनवीन सहकारी योजना पहा आणि नवीन बाजार भाव पाहायला मिळणार

PDF पाहा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा