Ration Card new update – राशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी मोदी सरकारने केली मोठी घोषणा

Ration Card new update – नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आज आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की मोदी सरकारने कोणती नवीन घोषणा केली आहे राशन कार्ड धारकांसाठी व अशाच नवनवीन माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या वेळेवर तुम्हाला नवीन अपडेट मिळेल.

जर तुम्ही राशन कार्ड धारक असाल तर तुम्ही केंद्राद्वारे व्यवस्थापित केलेल्या मोफत राशन या योजनेचे लाभार्थी असेल तरी तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील रॅलीमध्ये एक राशन कार्ड धारकांसाठी मोठी गोष्ट केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मेळाव्यात सांगितल्याप्रमाणे Ration Card new update भाजपा नेतृत्वाखाली येणाऱ्या पुढील पाच वर्षांमध्ये 80 कोटी गरिबांना योजनेचा लाभ त्यामुळे या निर्णया नुसार दोन लाख कोटी रुपये खर्च येणार आहे.

small business idea घरी बसून कमवा महिन्याला 1 लाख रुपये हा छोटासा बिजनेस करून

Ration Card new update – NFSA लाभार्थ्यांना एक रुपयापासून ते तीन रुपयापर्यंत प्रति किलो या दराने अन्नधान्य दिले जाते व या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाला दर महिन्याला प्रति व्यक्तीप्रमाणे पाच किलो अन्नधान्य दिले जात असते AAY या अंतर्गत कुटुंबाला दर महिन्याला 35 किलो अन्नधान्य दिले जाते .

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा