राशन कार्ड वर मिळणार मोफत साड्या सरकारची नवीन योजना

Ration Card new update – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी तर रोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व तसेच इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत राशन कार्ड वर मोफत साडी कशा प्रकारे मिळणार आहे अशाच नवनवीन महत्त्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमचा आत्ताच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरी गणपती दिवाळी उत्सवानिमित्त राज्य सरकार आनंदाचा शिधा वाटप करत असते परंतु राज्य सरकारने निश्चय केला आहे की सणाच्या वेळेस दरवर्षी एक महिलांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शुक्रवारी सहकार पणन आणि उद्योग विभागाने याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यांमधील 24 लाख 58 हजार 747 कुटुंबाला या योजनेमार्फत फायदा मिळणार आहे

Redmi चा शक्तिशाली 5g फोन फक्त 9,990 रुपयांमध्ये खरेदी करा

मोफत साडी कशी मिळणार

ही योजना पाच वर्षासाठी नियोजित करण्यात आलेली आहे वस्त्र उद्योग विभागाकडून दोन जून 2023 रोजी एक शाश्वत वस्त्र उद्योग धोरण जाहीर करण्यात आले होते या धोरणामध्ये सांगण्यात आलेले आहे शिधापत्रिकाधारकांना वस्त्र उद्योग विभागामार्फत यंत्रावर विणण्यात आलेली एक मोफत साडी मिळणार आहे ही योजना 2023 पासून ते 2028 पर्यंत अशा पाच वर्षासाठी नियोजित करण्यात आलेली आहे ज्याच्यातून सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना पाच वर्षापर्यंत मोफत साडीचा लाभ घेण्यात येणार आहे यासाठीच्या वाटपामुळे महिलांना आता गौरी गणपती दिवाळी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा निमित्ताने करण्यात येणार आहे.

2023 ते 2024 या वर्षासाठी एक साडी ३५५ रुपयाला करण्यात येणार आहे मुख्य म्हणजे या योजनेसाठी साडीचे उत्पादन साठवणूक सर्व होणारा हा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे ही योजना राज्य यंत्रमाग महामंडळाकडून राबविण्यात येत आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा