Ration card गॅस सिलेंडर मिळणार फक्त 500 रुपये पहा सरकारची मोठी घोषणा

Ration card – नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सरकारने नवीन घोषणा जाहीर केलेली आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत मित्रांनो तुम्ही तर ऐकलेच असणारे की राशन कार्ड धारकांना आता फक्त पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे मित्रांनो याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये वाचावा लागतील जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो शिधापत्रिका धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण लेक वाचा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आम्ही दररोज सरकारी योजना व सरकारी नोकरी बद्दल व दररोजचे बाजार भाव याबद्दल माहिती देत असतो त्यासाठी मित्रांनो तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व घरबसल्या संपूर्ण माहिती पहा

मोफत राशन धान्य कोणाला मिळणार पहा

गॅस सिलेंडर मिळणार फक्त 500 रुपये पहा सरकारची मोठी घोषणा
गॅस सिलेंडर मिळणार फक्त 500 रुपये पहा सरकारची मोठी घोषणा

16 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजना लागू

Ration card – शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्हीही जर शिधापत्रिकाधारक असाल तर तुम्हाला गॅस सिलेंडर फक्त पाचशे रुपयांना मिळणार आहे मित्रांनो दररोज वाढत असलेल्या या गॅस सिलेंडरच्या भावामुळे तुम्हाला आता दिलासा मिळालेला आहे मित्रांनो सरकारने निर्णय घेतला आहे की यावेळी गॅस सिलेंडरची किंमत हजार रुपये च्या पुढे गेली होती त्यादरम्यान राशन कार्ड दाखवून तुम्हाला अर्ध्या दरात आता सिलेंडर मिळणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे हे आपण पाहूया मित्रांनो नवीन अपडेट राशन कार्ड या यादीत यांचे नाव आहे त्यांनाच एका वर्षासाठी मोफत राशन मिळणार आहे मित्रांना राजस्थान सरकारने सिलेंडर निम्म्या किमतीत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची संपूर्ण राज्यात एप्रिल 2023 पासून अंमलबजावणी करण्यात आलेली होती एल कार्डधारकांना यांचा लाभ मिळणार आहे

आवश्यक कागदपत्रे

कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड
जनाधार कार्ड
ओळखपत्र
पॅन कार्ड
बँक पासबुक
जात प्रमाणपत्र
मी प्रमाणपत्र
कुटुंबप्रमुखाचे विवाह प्रमाणपत्र


उज्वला योजनेअंतर्गत सरकार बारा सिलेंडरची सुविधा देते जे आता तुम्हाला फक्त पाचशे रुपयांमध्ये मिळणार आहे पुढील महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात केंद्र आणि राज्य सरकार महागाईचा भार कमी करण्यासाठी विशेष योजना आखत आहे राज्यात यंदा विधानसभा निवडणुका होणार असून त्यामुळे विकास कामांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत जोरदार तयारी करत आहे गरिबांना आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत या योजनेअंतर्गत सरकार 12 सिलेंडरचे वितरण करणार आहे ज्यांचा गरीब आणि गरजूंना मोठा फायदा होणार आहे
मित्रांनो दररोज घरबसल्या अशीच सरकारी योजना बद्दल नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा व दररोज घरी बसल्या बाजार भाव सरकारी योजना बद्दल माहिती जाणून घ्या

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर योजना येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा